नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या लोकसभा पोट निवडणुक आणि सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी स्वारातीम मध्ये November 22, 2024 Kanthak Suryatal किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणुक यांच्या मतांची मोजणी उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यात नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानाच्या दिवशी पोलीस अंमलदार विशिष्ट पक्षाला मतदान करा असे सांगत होता-तक्रार November 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अंमलदाराने एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्याची सुचना देत होता. यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याने तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, खंडणीची गुन्हे दाखल करतो असे सांगून धमकी…
नांदेड महत्वाच्या बातम्या निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीसांच्या पाठीवर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली शाब्बासकीची थाप November 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पडद्यामागे राहुन निवडणुकीचे काम करणाऱ्या नांदेड जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी केलेल्या कामाबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना शाब्बासकीची थाप दिली आहे. असाच प्रकार अर्धापूर…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोकसभेत जनतेने 62.89 आणि विधानसभेत 64.92 टक्के अंदाजित मतदान केले November 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत जनतेने मुळ निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने सन 2019 च्या निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान केले आहे. यंदाची लोकसभा…
नांदेड महत्वाच्या बातम्या निवडणुकांचा मतदान टक्का 65 टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता November 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.70 टक्के मतदान झाले आहे. पुढे सहा वाजेपर्यंत आणि सहाच्या पुढील रांगेत शिल्लक असलेले मतदार असा टक्का वाढवला तरी एकूण…
नांदेड महत्वाच्या बातम्या वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी पैसे वाटपाची खोटी तक्रार दिली- रमेश गांजापूरकर November 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी खोटी व बनावट स्वरुपाची माहिती देवून भरारी पथकाकडून माझ्या घराची झडती घ्यायला लावली. या संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दल अजितदादा गटचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या मेरा कुछ कोई उखाड नही सकता म्हणणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या फारुख अहेमदवर कार्यवाही करा-खा.गोपछडे November 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड दक्षीणमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहेमद यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून निवडणुकीत भाग घेता येवू नये अशी मागणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे खासदार…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी जेवण समाप्त तर अधिकाऱ्यांना वातानुकूलित कक्षात पंचपक्वान्न November 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-आज मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी सहा वाजता बोलावलेल्या लोकांना दीड वाजेपर्यंत जेवण भेटले नाही. जेवणातील वाढपी हसत खिदळत व्हिडिओ करणाऱ्यांना बघत होते. वातानुकूलित कक्षात बसून सर्वकाही परिपूर्ण आहे. असे…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांनी एका चोरट्याला पकडून 1 लाख 48 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याचे साहित्य जप्त केले November 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका चैन स्नॅचिंग प्रकरणातील एका पकडून त्याच्याकडून 1 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.30 ऑक्टोबर रोजी रात्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनतेने जास्तीत जास्त मतदान कराव-अभिजित राऊत November 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-16 नांदेड लोकसभा पोट निवडणुक आणि सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदारांनी समृध्द लोकशाहीसाठी न चुकता जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन नांदेड जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केले. आज…