Category: नांदेड

निवडणुका संपताच जिल्ह्यात नंबर 2 चे धंदे सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात काही महिन्यापुर्वी नुतन पोलीस अधिक्षक त्यानंतर काही दिवसांनी नुतन पोलीस उपमहानिरिक्षक हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना बरेच दिवस गप्प बसावे लागले.…

निवडणुकांच्या विरोधात ईव्हीएम मशीन जाळून लोकस्वराजचे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-ईव्हीएम मशीन रद्द करून मतदान पत्रिकेद्वारे महाराष्ट्र विधानसभेच्या फेर निवडणुका घ्या नसता राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेच्यावतीने देण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन जाळून…

न्यायालय परिसरात दोन वकीलांमध्ये तुंबळ हाणामारी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड न्यायालयाच्या परिसरात दोन वकीलांमध्ये आज झालेल्या तुंबळ हाणामारीने एका वकीलाचे डोके फुटले आहे. तसेच दुसऱ्या वकीलाचे हात फॅक्चर झाले आहे. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाची कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध नव्हती.…

नांदेडचा रोहित धोंडगे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात पहिला

नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील रोहित धोंडगे या विद्यार्थ्याने आपल्या कर्तूत्वाची छाप देशावर पाडली असून देशात पहिल्या क्रमांकाने येण्याचा…

विधानसभा निवडणुकीमध्ये 15077 मतदान जास्त मोजले गेले; किनवटमध्ये एकाही मताचा फरक नाही; देगलूरमध्ये सात मते मोजणीत कमी आली

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेची मतमोजणी काल झाली. आज प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झालेले मतदान, मोजलेले मतदान यात फरक दिसून येते. नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभा मतदार संघामध्ये फक्त एक किनवट…

२६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी….हा कार्यक्रम, राज्यातील दिग्गज कलावंतांची उपस्थिती

नांदेड (प्रतिनिधी)- मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी…. या देशभक्तीपर गिताचा…

नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी* 

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव…

नवनिर्वाचित आमदर संतोष बांगर यांच्या पुतण्याच्या पोटात गोळी मारली

नांदेड(प्रतिनिधी)-कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्याला कळमनुरी शहरात पोटात गोळी मारण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेडमध्ये आणले असतांना त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे पाठविले आहे. नवनिर्वाचित…

40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी

1 कोटी 48 लाख मंजुर; 54 लाखांची लाच मागणी ; असे अनेक प्रकार घडविणारे हे महाभाग नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायाधीशांनी चार दिवस, 27 नोव्हेंबर…

बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख

नांदेड,(प्रतिनिधी)-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल काढून देण्यासाठी 54 लाख रुपये लाच मागणी करून 48 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन जणांना पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!