नांदेड महत्वाच्या बातम्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड-त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात नांदेड येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश दादा सोनाळे यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम -दासराव हंबर्डे February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड -जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी रेती माफियांवर कार्यवाही करून 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केला February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी वाळू माफियांवर कार्यवाही करत दोन लोखंडी बोटी इंजिनसह 105 ब्रास रेती, जेसीबी मशीन आणि लोखंडी क्रेन असा 57 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि 5…
नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई आंबेडकर जन्मोत्सव उत्साहात साजरा February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्त डॉ.आंबेडकरनगर येथील वंचित बहुजन आघाडेचे युवा नेते राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात युवक-युवती, महिला-पुरूष आदींनी माता रमाई आंबेडकर जन्मोत्सव साजरा करतांना मिरवणूक काढून…
नांदेड महत्वाच्या बातम्या हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड -जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून किनवट, माहूर,भोकर हदगाव,हिमायतनगर, कंधार, नायगाव बिलोली,देगलूर,मुखेड एकूण दहा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या ए.जे. ग्रुपच्यावतीने आयटीआय चौकात माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त मिठाई वाटप February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त ए.जे.गु्रपच्यावतीने आयटीआय जवळील महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. आज माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरले ; दोन चोरटे अटक February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या गर्दीतून एका डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. डॉक्टर दिपक काशीनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास वर्कशॉप…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यात एक घरफोडून 2 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास ; शंकरनगरीमध्ये 70 हजारांची चोरी February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बिळाली ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शंकरनगरी फत्तेजंगपुर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 70 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. राजेश भाऊराव…
नांदेड महत्वाच्या बातम्या देगलूर तालुक्यात 28 वर्षीय युवकचा खून February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तुपशेळगाव ता.देगलूर येथे एका 28 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. सविता राजेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 फेबु्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास अरुण दत्ता वाघमारे यांच्या घरासमोरून राजेंद्र बापूराव…
नांदेड महत्वाच्या बातम्या निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड सुरक्षा आणि शिष्टाचाराचा फज्जा उडवून उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ February 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात आभार यात्रेसाठी आले असतांना अनेक ठिकाणी हजर राहून डीसीएम सुरक्षा भेदून निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी शिष्टाचाराचा सुध्दा फज्जा उडविला आहे. कोण प्रयत्न करत…