नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्या हाताने स्वत:च्या पायावर गोळी मारून घेणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौकात आपल्याकडील अवैध अग्नीशस्त्रासोबत चुकीची हाताळणी करून आपल्याच पायाच्या मांडीवर गोळीमारून घेणाऱ्या दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती;राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन February 9, 2025 Kanthak Suryatal मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा सगरोळी (नांदेड ) -विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत…
नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-दि. 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती आयोजक मंगेश…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिडको मोंढा येथील रस्ता दुरुस्तीची मागणी February 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सिडको मोंढा भागातील रस्ता हा तुटलेल्या अवस्थेत आहे. तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दिव्यांग पोलीस उपनिरिक्षकाने नांदेड दक्षीणचे आमदार यांना पत्र देवून दुरूस्तीची मागणी केली आहे. या पत्रासोबत त्या भागात…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू;महसूल खात्याची धडक कारवाई February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी February 8, 2025 Kanthak Suryatal *किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* किनवट (प्रतिनिधि)- आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार आमदार मिळून अशोक घोरबांडला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देत आहेत काय?- प्रा.राजू सोनसळे February 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्याचे दक्षीणचे आमदार ईतर आमदारांसोबत मिळून अशोक घोरबांडने त्यांना आरोपी होण्यापासून वाचवल्याची परतफेड त्यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करून देवून करणार आहे काय? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.राजू…