Category: नांदेड

एएसआय गौतम वाघमारे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे यांचे आज काही दिवसांच्या आजारानंतर निधन झाले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे (54) हे बऱ्याच दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत…

सेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल  

नांदेड:- आज सेफर इंटरनेट डे मोठ्या उत्साहात नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर सुरक्षा, आणि जबाबदारीने…

जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

*बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती* *तीन केंद्र प्रमुख व ८ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस* *कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर पोलीस कारवाई* नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई…

प्रसिध्द साहित्यिक, ग्रामीण कथाकार, शिक्षक रा.रं.बोराडे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा.रं.बोराडे यांचे आज मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्यावर दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील…

२४ लाख ६९ हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-रिलीश मल्टीसॉसेस एलएलपी कंपनीच्या नावावर मोठा परतावा मिळणार आहे म्हणून २४ लाख ६९ हजार ५२१ रुपयांची फसवणूक करणार्‍या एकाविरुध्द इतवारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. सय्यद दायमी…

राज्यात २७ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदोन्नती

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना यांच्या स्वाक्षरीने राज्यातील २७ सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.…

नंदिग्राम गृहनिर्माण सहकारी संस्थेचे चेअरमन तीन वर्षाकरिता अपात्र

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील नंदिग्राम सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन राजेश सोनकांबळे यांनी निवडणूक झाल्यानंतर विहित कालावधीमध्ये निवडणुकीच्या खर्च दाखल न केल्याने नियम 2014 चे नियम 66 अन्वये सहकारी संस्था निंबधक यांनी तीन…

लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी : अभिजीत राऊत

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ साजरा नांदेड :- शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा…

माता रमाई जयंतीनिमित्त बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा त्रिपिटक बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग क्र.…

गोदावरी नदीपात्रात उठणारा उग्रवास जनतेसाठी आजारपण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात आज संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे नदीतून एवढा उग्र वास येत आहे की, तो घाणेरडा वास ड्रेनजचा असेल असे जनतेतील लोक सांगत आहेत. त्या…

error: Content is protected !!