नांदेड महत्वाच्या बातम्या 10 फेब्रुवारीच्या गोळीबाराची उकल नांदेड पोलीसांनी केली ; दोन अटकेत February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठे यश संपादन करून नांदेड पोलीसांनी पोलीस हा फक्त एकटा नसतो तर ते कुटूंब असत हे सिध्द करून…
नांदेड महत्वाच्या बातम्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नांदेड दौरा February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9.20वा. नांदेड विमानतळ…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड दौरा February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईहून विमानाने सकाळी 8.30…
नांदेड महत्वाच्या बातम्या मंगल कार्यालयात महिलेचे दागिणे आणि रोख रक्कम चोरली February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका मंगल कार्यालयात एका महिलेच्या पर्समधील 1 लाख 18 हजार 487 रुपयंाचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे. अविनाश श्रावण सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 फेबु्रवारी2025 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान…
नांदेड महत्वाच्या बातम्या सदस्यांची 38 लाख 86 हजारांची फसवणूक February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पतसंस्थेत पैसे जमा करून घेवून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिन जणांनी सदस्यांची 38 लाख 87 हजार 881 रुपयांना फसवणूक केली आहे. शेख जाबिद अब्दुल खयुम रा.बाऱ्हाळी ता.मुखेड यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचे 1 लाख 34 हजार चोरले February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याकडे जमलेली रोख रक्कम आणि ऑनलाईन आलेले पैसे सुध्दा स्वत:च्या क्युआर कोडवर जमा करून घेऊन पेट्रोल पंप मालकाच्या पैशांची चोरी केली आहे. कपिल गणपतराव…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोहामध्ये 2 लाख 50 हजारांची जबरी चोरी; किनवटमध्ये मोबाईल शॉपी फोडली February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या हातात 2 लाख 50 हजार रुपयांची कॅरीबॅग दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली आहे. तसेच किनवट येथील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी त्यातून वेगवेगळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या संत रविदास महाराजांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. गोधमगावकर February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- संत शिरोमणी रविदास महाराजांनी समाजातील जाती व्यवस्थेला विरोध करून प्रत्येक जातीतील लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी समाज प्रबोधन करून जनजागृती कार्य केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला गर्भवती केले February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला पाण्यामध्ये गुंगीचे औषध देवून एकदा अत्याचार आणि त्यानंतर अत्याचाराची परिसिमा गाठत शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या बालिकेला गर्भवती केले. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षक कार्यालयात उपस्थित राहिले तर घटप्रमुखांविरुध्द कार्यवाही होणार February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयात विनंती अर्ज करू नये, भेटण्यास येवू नये नसता संबंधीत पोलीसांच्या घटक प्रमुखाविरुध्द कार्यवाही होईल असा बिनतारी संदेश जारी केला आहे.…