नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा चौरस्तावरील लोखंडी पादचारी पुल हटवा ;कुंजीवाले व संधू यांची मागणी February 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील सचखंड गुरुद्वारा चौकामध्ये महानगरपालिका च्या वतीने 2008 साली लोखंडी पादचारी पुल उभा करण्यात आला होता. मात्र त्याच्या वापर होत नसल्याने या पुलामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्या शानदार उदघाटन February 20, 2025 Kanthak Suryatal *सकाळी महसूलमंत्री उदघाटन करणार ;कार्यक्रमाची तयारी पूर्ण *अविरत महसूल स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार* *प्रशासनाकडून खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था* नांदेड- महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेची सुरुवात उद्यापासून छत्रपती संभाजी नगर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार February 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड -शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व रेल्वे स्थानक परिसरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ऐवजी सोमवारी २४ फेब्रुवारीला भरणार आहे. कृपया शेतकरी ग्राहक व्यापारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कोळसा खाणी मालक पत्रकाराने सर्व पत्रकारांचे गुत्ते घेतले February 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या खेळ स्पर्धांच्या कार्यक्रमाअगोदरच एका प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोळसा खाणी असणाऱ्या पत्रकाराने पाकीटे वाटली आहेत. पाकीट वाटल्यामुळेच बातम्या छापल्या जातात, दाखवल्या जातात. हा अत्यंत मोठा गैरसमज सर्वत्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा… February 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-जय शिवाजी, जय जिजाऊंच्या गर्जनेत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरातील अश्वारूढ पुतळा परिसरात हजारो मावळ्यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन February 19, 2025 Kanthak Suryatal *संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन* नांदेड, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल…
नांदेड महत्वाच्या बातम्या उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर असतांना प्रयागराज वारीपुर्ण करून काय मागितले असेल? February 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली झाल्यानंतर सुध्दा दीड वर्ष येथेच मुक्कामी असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी मागील आठ-दहा दिवसांपासून आजारी रजेवर आहेत आणि आजारी रजेवर असतांना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांसोबत आपल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोळीबार प्रकरणात आज दोन जणांना पोलीस कोठडी ; अटक आरोपी झाले पाच February 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रिंदाच्या भावाचा खून झाल्यानंतर त्याला मारणाऱ्याचा सुध्दा शेवट करण्यासाठी 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आज एटीएस शाखेने दोन जणांना न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना 5 दिवस 24 फेब्रुवारीपर्यंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात February 18, 2025 Kanthak Suryatal वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्रावर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद नांदेड, :- पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी “वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज February 18, 2025 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे वेध जालन्यात नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद नांदेड – नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत (छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने) राज्यस्तरीय महसूल क्रीडा…