नांदेड महत्वाच्या बातम्या आनंदी विकास यांची आज आकाशवाणीवर मुलाखत February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिल्ली अ.भा.साहित्य संमेलनात आज या गीताचे सादरीकरण…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार साहिबजादे सिख युथ फेस्टीव्हलच्या अकराव्या वर्षी विविध स्पर्धा संपन्न February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जरनैलसिंघ भुंजगसिंघ गाडीवाले यांच्यावतीने आजोयित सिख युथ फेस्टीव्हल ची जय्यत तयारी. सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशन सेवा संस्थेच्यावतीने गेल्या दहा वर्षापासुन निरतंर पणे सिख युथ फेस्टीव्हल…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याचे 18 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदार पदोन्नती मिळाल्यानंतर आज पोलीस उपनिरिक्षकाचा गणवेश परिधान करून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासमक्ष हजर झाले. 18 जणांमधील एक अंमलदाराला हिंगोली जिल्ह्यात नियुक्ती…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार February 21, 2025 Kanthak Suryatal *महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ* • *माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण* नांदेड :- कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन…
नांदेड महत्वाच्या बातम्या व्यावसायीकांसाठी कालबध्द कार्यक्रम-शहाजी उमाप February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखुन त्यावर अंमलबजावणी करू असे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी व्यापारी आणि व्यावसायीकांच्या बैठकीत आश्वासन दिले. 20 फेबु्रवारी रोजी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात शहरातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवराय अलौकिक बुद्धिमत्तेचे राजे – डीवायएसपी शुभम वाठोरे February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी आणि आदर्श असे राजे होते. महिलांच्याबद्दल त्यांच्या मनात नित्तांत आदर होता आणि पुरोगामी विचार पुढे घेवून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी जनसामान्यांच्या रयतेचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालकांनी पालकांच्या मोबाईलमध्ये डोकाऊ नका-शहाजी उमाप February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लहान बालकांनी आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये जास्त डोकाऊ नये कारण त्यातून वेगवेगळ्या संकेतस्थळांना पाहत असतांना आपराधास बळी पडण्याचा प्रकार घडतो असे प्रतिपादन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले. दि.20 फेबु्रवारी रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांना करण्यात आले पोलीस उपनिरिक्षक February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक यांना चक्क पोलीस उपनिरिक्षक केले आहे. आता पुढे कोणाचा तरी गळा कापून आपले हात झटक्याचा हा प्रकार असेल. स्वाक्षरी करतांना त्यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कामगारांचे 1 लाख 93 हजार 500 रुपये घेवून भामटा फरार February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे हॉटेलमध्ये का करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे पैसे घेवून परप्रांत हरीयाना येथील एक जण पळून गेला आहे. तेलंगणा राज्यातील जीवन ज्योती प्रसन्नकुमार जेना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 फेबु्रवारी 2025 रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात 1 लाख 65 हजारांची चोरी February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-साखरपुड्याच्या कार्यक्रमात देण्यासाठी आणलेल्या किंमती ऐवज चोरट्यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबजी भवन येथून चोरून नेला आहे. दर्शनसिंघ चंदासिंघ सिधू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी 2025 ते 15 फेबु्रवारी 2025 दरम्यान…