Category: नांदेड

‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज ! 

आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत नांदेड :- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव नांदेड जिल्ह्यातील मांग, मातंग, समाज व तत्सम…

10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात पंजाबहून पकडून आणलेल्या युवकाला 14 दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा जवळ 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएस पथकाने पंजाब येथून पकडून आणलेल्या एका 22 वर्षीय युवका 1 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.…

वजिराबाद पोलीसांनी 20 किलो गांजा पकडला ; महिला आणि पुरूषाला 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात न्यायालयाच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला आणि एका पुरूषाला पकडून वजिराबाद पोलीसांनी 20.5 किलो गांजा पकडला आहे. या गांजाची किंमत 1 लाख 600 रुपये आहे.…

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाच्या हत्त्येचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पारसनगर भागातील बालाजी मंदिराजवळ दोन भावांनी मिळून एका 25 वर्षीय व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गणेश शिवभक्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 ते 4…

बॅंकेतून शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये चोरले ; नंदगाव येथे घर फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मुखेड तालुक्यातील नंदगाव (प.क.) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार रुपयांचा ऐवज…

रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

नांदेड:-निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्‍य सिमा रस्‍त्‍याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्‍याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्‍याबाबत…

डीबीटीच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागाचा सावळा गोंधळ चार महिन्यांपासून निराधारासह दिव्यांगाचे मानधन वाटपच नाही : राहुल साळवे 

नांदेड (प्रतिनिधी )हेसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा…

राज्‍यस्‍तरीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतिक स्पर्धांचे 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत आयोजन

*विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार स्पर्धेचे उद्घाटन* नांदेड – राज्‍यस्‍तरीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धा-2025 या येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्‍यात आली आहे. या कार्यक्रमाचे…

राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार -सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नांदेड ( किनवट ) – राज्यातील 25 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय…

error: Content is protected !!