Category: नांदेड

शहरातील इतवारा आणि वजिराबाद वाहतूक शाखेने ऑटोचालकांवर आकारला 6 लाख 42 हजार 250 रूपये दंड

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 13 मे रोजी राबविलेल्या एका वाहतूक सुधारणा मोहिमेत 616 प्रकरणांमध्ये 4 लाख 42 हजार 250 दंड आकारला आहे. शहरातील दोन्ही वाहतूक शाखा, दंगल नियंत्रक…

डॉ. कमलकिशोर तावडे यांना कॅलिफोर्निया विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

नांदेड(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे यांना पी.एच डी प्रदान.सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्या बद्दल अमेरिकेतील कोलंबिया ( कॅलिफोर्निया) विद्यापीठाची मानद डॉक्टरेट…

छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी दिल्लीकडे रवाना….

नांदेड :- विश्वातील सर्वोत्तम राजपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशाची राजधानी दिल्ली येथे छावा नाराठा संघटना व अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सांस्कृतिक…

बालरक्षक गौरव पुरस्कारचे मानकरी पंडीत तोटेवाड 

नांदेड,(प्रतिनिधी)-पिंपळढव येथील भूमिपुत्र आणि पाकीतांडा (ता. भोकर) येथील जि. प.शाळेचे संवेदनशील शिक्षक पंडित नारायणराव तोटेवाड यांना ‘बालरक्षक कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बालरक्षक टीमच्या पुढाकाराने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या…

पत्रकार राम तरटे धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित 

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चर मुव्हमेंट च्या वतीने पत्रकार राम यांना धम्मारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बुद्ध पहाट निमित्त आज पहाटे सहा वाजता महात्मा फुले…

इतवारा भागातील भाजी मार्केटमध्ये मटका जुगार अड्डा सुरूच

नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील मटका जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्याचा पुरावा आज व्हिडिओ द्वारे प्राप्त झाला आहे. पत्रकारिता करताना अनेकदा बातम्या सूत्रांच्या आधारावर असतात आणि सूत्रांची नावे कधी सांगता येत नसतात. ती नावे…

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट; शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही

नांदेड :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद…

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 2 हजार 699 प्रकरणे समोचाराने निकाली  

नांदेड :- लोकअदालत ही एक संधी असून आपले प्रकरण तडजोडीने मिटवून घेण्याचा मनामध्ये संकल्प करुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित पक्षकारांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक…

नांदेड़ जिल्ह्यात पवित्र ग्रंथांचे भव्य वितरण

नांदेड :- संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि ‘जगण्याचा मार्ग’ या अमूल्य ग्रंथांचा लोकांपर्यंत प्रसार नांदेड़, महाराष्ट्र दि. 11 में 2025 रोजी नांदेड़ जिल्ह्यात संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि…

 कुछ लोग महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन के चुनावों के माध्यम से सत्ता अपने हाथ में रखने की साजिश कर रहे हैं

नांदेड़ (प्रतिनिधि) – महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन की चुनाव प्रक्रिया अवैध रूप से की जा रही है। इस प्रक्रिया में 15 मई को मतदाता सूची की घोषणा की जाएगी…

error: Content is protected !!