Category: नांदेड

भाजीपाला विक्रेत्यांना लुटले; भाग्यनगर आणि लिंबगावचा तपासीक अंमलदार एकच

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पासदगाव रस्त्यावर तीन अज्ञात लोकांनी भाजीपाला विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दोघांना धाक दाखवून त्यांचा मोबाईल व पाचशे रूपये रोख असा 10 हजार 500 रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरला आहे.…

विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महावितरणच्या कामांचा आढावा मान्सूनपुर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश नांदेड – सध्या नांदेड जिल्ह्याचा पारा 43 अंशाच्या जवळपास असून हवेत प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा 

नांदेड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 11 मे 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी…

बदल्यांच्या घोडे बाजाराला सुरूवात

नांदेड(प्रतिनिधी)-काल पोलीस विभागाच्या वरीष्ठ सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अर्थात बदल्यांचे वारे वाहायला लागले आहे. हे लोण हळूहळू मंत्रालयातून जिल्हा स्तरापर्यंत येते. यामध्ये घोडे बाजार मोठ्या संख्येत चालत असतो.…

मान्सूम पूर्व कामे यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी –जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी…

युवा नेते बंटी लांडगे यांना धम्मरत्न पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते, नेहमीच सामाजिक आणि धार्मीक कार्यात निस्वार्थपणे पुढाकार घेणारे युवा नेते बंटीभाऊ लांडगे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अ‍ॅन्ड कल्चरल मुव्हमेंट च्यावतीने दिल्या जाणारा 2025 चा धम्मरत्न पुरस्कार जाहिर…

साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड:- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना श्रीनगरच्या परिसरात 6 मे रोजी अपघाती मृत्यू झाला होता. आज 9 मे रोजी देगलूर येथे अत्यंत…

लेंडी धरणाच्या गळभरणी कामाला अखेर सुरुवात

प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ; विरोध न होता कामास प्रारंभ 26 हजार हेक्टर येणार पाण्याखाली ; 30 हजार शेतकऱ्यांना फायदा मुखेड-देगलूर तालुक्याताील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नांदेड- मागील 40 वर्षापासुन रखडलेल्या लेंडी…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड – परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26- CU ही नविन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेल…

error: Content is protected !!