Category: नांदेड

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नांदेड- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसुल प्रबोधनी (प्रशिक्षण केंद्र) एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित…

बसस्थानकात महिलेचे 75 हजारांचे गंठण चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक आपल्या पुर्वीच्या जागेवर आल्यानंतर सुध्दा चोरट्यांचा प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणे सुरूच आहे. 16 मे रोजी एका महिलेचे 75 हजार रुपयांचे गंठण चोरट्यांनी लांबले आहे. काठेवाडी ता.देगलूर येथील अंतेश्र्वर केरबा…

नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक ;100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड :- शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व…

दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा असते. त्यात मोठ-मोठे दिग्गज कार्यरत असतांना सुध्दा अवैध धंदे कसे सुरू आहेत हा प्रश्न विचारला तर कोणाला राग…

नांदेड शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीसा ठाण्याच्या प्रांगणात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून बेवारस असलेल्या 168 आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 25 दुचाकी वाहनांची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. पोलीसंानी जनतेला केलेल्या आवाहनाप्रमाणे नांदेड शहरातील वजिराबाद…

डेंग्युताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी- डॉ राजेश्वर माचेवार यांचे आवाहन 

नांदेड :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये…

वैद्यकीय विद्यार्थ्यांची आत्महत्या ; कॉलेज प्रशासानावर आरोप

नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय महाविद्यालयातील एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने हस्सापूर पुलावरून उड्डी मारून आत्महत्या केली आहे. आज त्याचा मृतदेह सापडला आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबियांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरुध्द तक्रार केली आहे. पुनित विनोद वाटकर (22)…

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा

नांदेड :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या शनिवार 17 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 17 मे 2025 रोजी परभणी येथून…

उद्या गुरूवारपासून नांदेडचे बसस्थानक पुर्वीच्या जागेवर

नांदेड (प्रतिनिधी)- दि. 15 मेपासून नांदेडचे कौठा भागात गेलेले बसस्थानक पुर्ववत सुरू होणार असल्याचे पत्र राज्य परिवहन विभाग नांदेड येथील विभागीय नियंत्रकाने आज जारी केले आहे. यामुळे प्रवाशांच्या अडचणी आता…

आता पोलीस शिपायांना सुद्धा गुन्ह्याचा तपास करायचा आहे

नांदेड (प्रतिनिधी)- भारतीय न्यायसंहितेच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या राजपत्रानुसार आता काही गुन्ह्यांचा तपास काही पोलीस शिपायांना सुद्धा करावा लागणार आहे. भारतात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 लागू झाली. त्यानंतर…

error: Content is protected !!