Category: नांदेड

वर्दीतील समर्पणाला सलाम! निवृत्तीनंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगा – डॉ. नीलाभ रोहन  

नांदेड जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी सेवानिवृत्त नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेक वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवावे लागले. कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याची खंतही अनेकांच्या मनात असेल. मात्र…

356 बीएनएसएस अंतर्गत फरार आरोपीची माहिती प्रसिद्ध; न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 356 अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित आरोपी…

अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ६४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

हिमायतनगर खून प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नांदेड (प्रतिनिधी) – हिमायतनगर येथील २०२२ मधील गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तर पुरेशा पुराव्याअभावी इतर तीन आरोपींची…

सायबर फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांत एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक; नांदेड पोलिसांकडून तपास सुरू

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये सायबर सेल आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…

पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन नांदेड – राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील थकबाकीची रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवरील रक्कम…

डॉ. मान्नीकर कुटुंबीयांच्या वैद्यकीय सेवेचा व सेंद्रिय जीवनशैलीचा स्नेहपूर्ण सत्कार

जागतिक कर्तृत्वाचा गौरव, निसर्गप्रेमाचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांना हैदराबाद येथे आयोजित ग्लोबल समिट ऑन हायपरटेन्शन अँड कार्डिओमेटाबॉलिक डिसऑर्डर्स-२०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील चार दशकांच्या…

दोन दिवसांच्या संततधार पावसाने सहस्रकुंड धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी वाढली

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दिमाखात प्रवाहित झाला आहे. धबधब्याने पुन्हा एकदा रौद्र आणि मनमोहक…

नांदेडचा विकास खड्ड्यात की रस्ताच पाताळात? २४ तासांच्या पावसाने महापालिकेची ‘इज्जत’ धुवून नेली!

नांदेड (प्रतिनिधी) – शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या गप्पांना अखेर पावसाने पाणी लावले आहे. गेल्या २४ तासांपासून पडणाऱ्या पावसाने नांदेडच्या रस्त्यांचे खरे रूप चव्हाट्यावर आणले असून, नेताजी…

देगलूर येथील कृषि विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करू नये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांच्या अंतर्गत कृषि चिकित्सालय तालुका बीजगुणन केंद्र देगलूर यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाची एकूण 61.58 हेक्टर जमीन असून ती देगलूर-हैदराबाद रोड लगत…

error: Content is protected !!