अतिवृष्टी भागाचा सरसगट सर्वे करा ; विलास धबाले, गफार खान, बंटी लांडगे यांची मागणी

नांदेड– शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी यापुर्वी सर्वे करण्यात आला…

खा.अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील मतदारांच्या घरात लपलेला साप-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरात लपलेला साप महत्वाचा की, घराबाहेर असलेले कोल्हे-लांडगे महत्वाचे. त्यात आपल्या घरातील साप सुध्दा…

प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

31 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय बैठक व कार्यशाळा संपन्न नांदेड – सतत बदलणारे हवामान, अनियमित पावसाचे…

एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड  – नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू…

राष्ट्रीय एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो युवकांना दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

नांदेड :- मेरा युवा भारत केंद्र (मायभारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने सरदार वल्लभभाई…

कोणी घेतली खा.अशोक चव्हाणांच्या बदनामीची सुपारी?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात कॉंगे्रस पक्षात नामांकित नेतृत्व असलेले अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता…

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबईचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे नांदेड…

दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती दरवर्षी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षणा प्रभावी अंमलबजावणी होणार-  सचिव तुकाराम मुंढे

      मुंबई(प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि त्याअंतर्गत नियम २०१७ नुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या कार्यालयातील…

दोन पोलीस उपनिरिक्षकांसह नऊ जण नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक,…

दोन पोलीस उपनिरिक्षकांसह नऊ जण नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त

दोन पोलीस उपनिरिक्षकांसह नऊ जण नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन…

error: Content is protected !!