Category: नांदेड

नांदेड बसस्थानकात एसटीच्या धडकेत 47 वर्षीय महिलेचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी दुर्दैवी अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसची धडक बसल्याने 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. बस स्थानकातून बाहेर निघत असताना संबंधित…

नांदेड येथून मिळालेला कामाचा अनुभव सदैव सोबत राहील : उपसंपादक अलका पाटील

उपसंपादक अलका पाटील यांची हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली नांदेड – नांदेड जिल्ह्यात काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्य शासनाच्या प्रसिद्धीविषयक कामाच्या निमित्ताने मिळालेला अनुभव,…

समाज कल्याणकडून जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा 

नांदेड – जिल्ह्यात भारत सरकार शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश…

दादागिरीची हवा काढणारा कायद्याचा दणका; केबी गॅंगची पोलिसांनी काढली मिरवणूक

नांदेड (प्रतिनिधी) : इंद्रजीत सिंग बावरी यांच्या खूनप्रकरणानंतर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कथित केबी गँगच्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींची पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली…

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर; पाहा संपूर्ण यादी

नांदेड (प्रतिनिधी) -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिक्षेत्र कार्यालयासह नांदेड, लातूर,…

नांदेड बसस्थानक परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून; दोन आरोपीना अटक 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास एका लॉजसमोर शेख सिराज मोहम्मद बद्रुद्दीन या तरुणाचा…

शेख शमीम हत्या प्रकरणात चार जणांना मकोका कायद्याअंतर्गत 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-दि.21 जून रोजी दर्गाह हजरत शाह रहेमान या धार्मिक संस्थेचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांचा खून झाला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी 13 जणांना अटक केली आहे. या…

बसस्थानक परिसरात रात्री घडली हत्या 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी, १६ ऑगस्टच्या मध्यरात्री ४२ वर्षीय शेख सिराज, रा. मिलगेट, नांदेड यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेअकरा ते बारा…

न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप; विद्यार्थ्यांकडून परीक्षा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

या परीक्षा केंद्रावर सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या लिपिक पदासाठी परीक्षा दिली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असताना काही संगणक वारंवार हँग होत होते, तर काही संगणकांवरील माउस व्यवस्थित काम करत नसल्याचा…

पंधरवाडयात 853 गुन्हे दाखल, 1315 इसमांविरुध्‍द कारवाई, 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड – पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 ऑगस्ट, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी निर्मूलन…

error: Content is protected !!