Category: नांदेड

विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न

नांदेड –विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून…

अर्धापूर वळण रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग सुरक्षा पथक अर्धापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर…

वजिराबाद पोलीसांनी 10 गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता हस्सापूर रस्त्यावर दोन टेम्पोची तपासणी केली तेंव्हा त्यात 10 गोवंश बांधलेले होते. पोलीसांनी या प्रकरणात गोवंश आणि टेम्पो असा 10 लाख…

जंगमवाडी येथील मनपा शाळेत शालेय साहित्य वाटप

नांदेड- भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते क्षितिज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य…

नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे

*विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता* नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 11 ते 15 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी येलो (Yellow)…

शासनाचे विविध फायदे मिळवून देतो म्हणून 48 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाला खोटे बोलून शासनाचे अनेक लाभ मिळवून देतो असे सांगून ऑनलाईन आणि रोख रक्कम अशा माध्यमातून 47 लाख 90 हजार 876 रुपयांची ठकबाजी करणार्‍या एका व्यक्ती विरुध्द देगलूर पोलीसांनी…

राज्य महामार्गात जमीन जात असल्या प्रकरणी माय-लेकराचा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू कंधार (प्रतिनिधी)- राज्य महामार्गात 100 फूट जमीन जास्त घेण्यात आल्याचा आरोप घोडज येथील तेलंगे कुटूंबा कडून करण्यात आला आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर देखील रस्त्याचे काम…

पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण

नांदेड(प्रतिनिधी)-इतरांचा गळा केसाने अर्थात शब्दाने कापणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेचा गळा कापण्याचा प्रकार सिडको भागात घडत आहे. 10 हजार चौरस फुट जागेवर कोणी तरी कब्जा मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण इतरांचे शोधून-शोधून…

13 सप्टेंबरच्या जॉब फेअरमध्ये सहभागी व्हा-कुलगुरू डॉ.चासकर

नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जॉब फेअरचे नियोजन करण्यात आले असून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी…

शहरातील मेडिकल विरुध्द पोलीसांची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत नामांकित असलेल्या न्यु लाहोटी मेडीकल आणि सर्जिकल शॉपवर पोलीसंानी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची मागणी केली आणि त्या दुकानदाराने ते औषध त्याला दिले. तपासणी केली असता असा भरपूर साठा तेथे…

error: Content is protected !!