Category: नांदेड

जनतनेने जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करावा-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पद्मजा सिटीमध्ये झालेली चोरी उघडकीस आल्यानंतर त्याची माहिती देत असतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून आपल्या आस्थापनेतील सुरक्ष रक्षकांची जबाबदारी वाढविण्याची गरज…

हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे दुःखद निधन 

हिमायतनगर– हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजानुसार दफनविधी करण्यात…

जि.प.चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांना पितृशोक

धम्मचारी पद्ममित्र ग्यानोबा व्यवहारे यांचे निधन आज दुपारी ४ वाजता नांदेड येथे अंत्यसंस्कार नांदेड – येथील गणेशनगर वाय पॉईंट परिसरातील कांचनमृग अपार्टमेंट येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्यानोबा सटवाजी व्यवहारे…

वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते या दोघांवर दोन तासापुर्वी विष्णुपूरी गावात जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर 4-5 संख्येत होते असे सांगण्यात येत…

जायकवाडी प्रकल्पाचे 27 आणि विष्णुपूरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी आज आणि पुढे सुध्दा दक्ष राहण्याची गरज नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने परत एकदा झोडपणे सुरूच ठेवले आहे. आज ते 16 सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याने सुध्दा येलो अलर्ट जारी केला आहे.…

कृषीभूषण भगवान इंगोले यांची ओडिसा येथे नैसर्गिक योगिक शेती प्रशिक्षणार्थी म्हणून निवड

नांदेड : –ब्रह्मकुमारीज कृषी एवं ग्रामविकास प्रभाग व ओडिसा सरकार, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नैसर्गिक जैविक योगीक शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठीमालेगावचे भूमिपुत्र कृषीभूषण, मास्टर ट्रेनर भगवान भाईजी इंगोले, यांची.…

शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने सहभागी होण्याचे समता परिषदेचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) : येथील आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आयोजित शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने केले आहे. रविवार दि. १४ सप्टेंबर…

ट्रक उलटून स्वस्त धान्याचा तांदुळ रस्त्यावर आज ही गुन्हा दाखल नाही; काही पत्रकारांनी खाल्ले ‘मोदक’

कंधार (प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलवळ टोल नाक्याजवळ एक ट्रक पलटला त्यात तांदुळ भरलेला होता आणि हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत कंधार…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा”चे आयोजन  

नांदेड – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी…

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

नांदेड, – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे,…

error: Content is protected !!