नांदेड महत्वाच्या बातम्या ज्ञानतीर्थ-२०२५ युवक महोत्सव लावणी कलाप्रकारामध्ये विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सोमवार, दि.१३ ऑक्टोबर रोजी मंच क्र. एक क्रांतिवीर बिरसा मुंडा मंचावर लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. अगदी पारंपारिक लावण्यापासून ते बैठकीच्या लावण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी लावल्या सादर केल्या. विशेष…
नांदेड महत्वाच्या बातम्या 20 लाखांचे 150 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने मिसिंग प्रकारातील 150 ऍन्ड्राईड फोन हस्तगत केले आहेत आणि मालकांना परत दिले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत 20 लाख 10 हजार रुपये आहे. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य)…
नांदेड महत्वाच्या बातम्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठी जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम October 13, 2025 Kanthak Suryatal *इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* नांदेड :– ज्यांचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाले आहे अशा शेतकरी, पशुपालकांना जिल्ह्यातील विविध गोशाळांमध्ये उपलब्ध असलेले गोऱ्हे व बैल…
नांदेड महत्वाच्या बातम्या नायगाव तालुक्यातील टाकळी गावात भूगर्भातून आवाज October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड–दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडला पोलीस आयुक्तालय द्या खा.अशोक चव्हाण यांनी शासनाकडे मागणी केली October 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अनेक समस्या आणि आवश्यकता मांडतांना मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी मिळून छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेड शहराला पोलीस आयुक्तालय द्यावे…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहा हजारांची लाच घेणारा तलाठी वास्तव्यासाठी तुरूंगात October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 हजारांची लाच स्विकारणारा तलाठी सध्या तरी तुरूंगात पाठविण्यात आला आहे. कारण हा मुळ घटनाक्रम बिलोली न्यायालयाचा आहे. बिलोली न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे नांदेड न्यायालयाकडे हे काम आले होते. 9 ऑक्टोबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या…
नांदेड महत्वाच्या बातम्या “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर…