Category: नांदेड

336 फुकटे रेल्वे प्रवासी 1 लाख 76 हजार रुपये दंड बसून

नांदेड–लिंबगाव स्थानक तसेच परभणी–मुदखेड–हिमायतनगर या सेक्शन दरम्यान मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी राबविण्यात आली. ही विशेष मोहीम एन. सुब्बाराव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात…

नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर

नांदेड – :- नांदेड जिल्ह्यातील 16 पंचायत समितीमधील निवार्चक गणनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झाला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.…

माळटेकडी जवळ धाक दाखवून प्रवाशांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी उड्डाणपुलाजवळ 13 ऑक्टोबर रोजी सकाळी एका जिपला अडवून त्यातील प्रवाशांकडून तीन जणांनी धाक दाखवून 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी…

पुराने वाळू माफियांना दिली संधी पण वाळू माफियांविरुध्द पोलीसांनी कंबर कसली

नांदेड(प्रतिनिधी)- अतिवृष्टी आणि पुर झाल्यानंतर वाळूसाठा भरपूर जमतो याचा फायदा वाळू माफियांना होत असतो. त्याचा फायदा वाळू माफीयांनी घ्यायला सुरूवात केली. परंतू नांदेड पेालीसांनी सुध्दा कंबर कसलेलीच आहे. दोन वेगवेगळ्या…

दिगंबर जोशी बारुळकर यांचे निधन

नांदेड :–शहरातील शिवविजय कॉलनी येथील रहिवासी ह.भ.प. दिगंबर धोंडोपंत जोशी बारुळकर महाराज (वय ९३) यांचे दि.१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १४ रोजी गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत दुपारी…

भूकंप झालाय पण अगदी लहान;घाबरु नका ..

नांदेड -दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी…

‘ज्ञानतीर्थ २०२५’ युवक महोत्सवामध्ये कव्वाली

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे विज्ञान महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड आयोजित ‘ज्ञानतीर्थ २०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा कला मंच क्र.१ येथे…

‘ज्ञानतीर्थ २०२५’ युवक महोत्सवात “ग्रॅज्युएट भिकारी – विडंबन अभियान” सादरीकरण ठरले लक्षवेधी

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ २०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले…

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करावा

नांदेड, – माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला…

नांदेड जिल्ह्यात १४ व १५ ऑक्टोबर यलो अलर्ट

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

error: Content is protected !!