Category: नांदेड

भ्रष्टाचाराविरुध्द बातमी करणाऱ्या पत्रकार सोळंकेसोबत धक्काबुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-भारत दुरसंचार निगम कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने उघडकीस आणल्यानंतर त्याची बातमी करून बीएसएनएल अधिकारी अमित गुरदासानी यांना भेटण्यासाठी गेलेल्या पत्रकार धनंजय सोळंकेवर जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली…

शासनाने पुरग्रस्तांसाठी जाहीर केला निधी पण नांदेडमध्ये जीआरची होळी

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांमध्ये पुर आणि अतिवृष्टीने बाधीतांना विशेष मदत व काही सवलती जारी केल्या आहेत. दुर्देवाने त्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव नाही. याचा दोष व्यक्त…

महिलेची छेड नैतिक अध:पतन; आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-महिला आणि बालिकांचा विनयभंग हा नैतिक अध:पतनाचा प्रकार आहे. त्यामुळे आरोपीला शिक्षा देणे आवश्यक आहे अशी नोंद निकालपत्रात करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अल्पवयीन बालिकेची छेड…

पांडुरंग किशनराव नवरे यांचे निधन

नांदेड –सावित्रीनगर रघुनाथनगरच्या बाजूस शिवरोड तरोडा बुद्रुक येथील ज्येष्ठ उपासक पांडुरंग किशनराव नवरे वय (65 वर्ष ) अल्प आजाराने दि. 9 ऑक्टोबर 2025,गुरुवारी रात्री 11 वाजता निधन झाले असून त्यांची…

“अमृता – इमरोज समजून घेताना ” ने घेतला मनाचा ठाव :  पात्रं विसरून मनामनात ओथंबला केवळ प्रेमभाव ! 

नांदेड : वर्तमान मानवी जीवन हे प्रचंड अस्वस्थ झाले आहे. संशय , असमाधान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना माणूस स्वत्व आणि प्रेमभाव विसरत आहे. हिंस्त्र स्वभाव वाढीस…

ॲड. गणेश जांबकर यांच्यावतीने संध्याछाया वृद्धाश्रमात फळ,साडी व दस्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नांदेड– जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रसिद्ध ॲड. गणेश प्रभाकरराव जांबकर यांच्या वकिली व्यवसायाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात सपत्नीक व आई-वडील यांच्या समवेत फळ,साडी व…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या 16 पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा…

आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड – आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातींच्या विविध प्रश्नाच्या न्याय मागण्यासाठी आदिवासी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा प्रमुख मा.श्री.व्यंकट मुदिराज यांच्या…

डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या- डॉ संगिता देशमुख

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी, नाले, घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधित पुरग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य…

सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज

नांदेड,(प्रतिनिधी)-संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विचारांशी आपले विचार जोडून भक्ती मार्गावर चालत राहणे हीच खरी उपासना आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य युगलशरणजी महाराज यांनी आज येथे केले. सत्यनारायण नंदकिशोर बजाज आणि…

error: Content is protected !!