Category: नांदेड

मनपा प्रभाग रचनेत 81 जागांमध्ये 41 जागा महिलांसाठी राखीव

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षणामध्ये 41 महिला यांच्या नावे आरक्षण झाले आहे. म्हणजे जवळपास 50 टक्के आरक्षण महिलांसाठी आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये 41 महिला…

‘भारतीय राजकारणातील भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी’ पुस्तकाचे प्रकाशन

नांदेड- भारतीय राजकारणातील महापुरुष भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्या जन्मदिनानिमित्त लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय राजकारणातील भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते नांदेड…

राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी आयोजन

नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनिल वेदपाठक यांच्या…

राष्ट्रीय शिक्षा दिवस 11 नोव्हेंबरला

नांदेड,:- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस “राष्ट्रीय शिक्षा दिवस” म्हणून 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना शासन स्तरावरुन निर्गमित केल्या आहेत. शासनाने निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करुन…

विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा 4.30 वाजता उघडणार; सर्कतेचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा काही वेळात 4.30 वाजता उघडला जाणार आहे. त्यातून 471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे अशी माहिती पुरनियंत्रण अधिकारी विष्णुपूरी यांनी प्रसारीत केली आहे. आज…

पोलीस ठाणे शिवाजीनगरमधून लॅपटॉप चोरीला गेला म्हणे ; शोधायची जबाबदारी कोणाची

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे शिवाजीनगरमधून एका पोलीस अंमलदाराचा लॅपटॉप चोरीला गेला आहे म्हणे. यानंतर सुरू असलेल्या चर्चांमध्ये लॅपटॉपवाला पोलीस अंमलदार दुसऱ्या पोलीस अंमलदारावर शंका व्यक्त करत आहे. पण यासंदर्भाची कोणतीही तक्रार दाखल…

पोलीस अंमलदार बालाजी सातपुते विरुध्दचा गुन्हा जामीन पात्र; नोटीस दिली

नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याची खबर आली होती. दुसऱ्या दिवशी मात्र यात भरपुर मोठा राडा झाल्याची माहिती आली. त्यात बालाजी सातपुते…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या महानगराध्यक्षपदी रमेश देवडे यांची निवड

नांदेड- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड महानगराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश देवडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी देविदास डांगे, सचिवपदी संतोष कुलकर्णी, उपाध्यक्षपदी संदेश देवके, संघटक दत्तात्रय शेंबाळे,…

निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध

नांदेड- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. नांदेड…

डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळवा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-फलटण येथील डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी न्याय मागणारे बोर्ड हातात घेवून शहरात जागो-जागी उभे राहत आहेत. फलटण येथे डॉ.संपदा मुंडे…

error: Content is protected !!