Category: नांदेड

उस्माननगर पोलीसांनी अवैध वाळू पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी कौठा फाटा जवळ, धनज रस्त्यावर एक टिपर पकडला. ज्यामध्ये अवैध वाळू भरलेली होती. वाळूची किंमत 15 हजार आणि टिपरची किंमत 15 लाख असा 15 लाख 15 हजारांचा मुद्देमाल…

बिलोली पोलीस उपअधिक्षकांनी अवैध वाळूचे दोन टिप्पर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी रामतिर्थ पोलीसांना सोबत घेवून पोलीस ठाणे नायगाव आणि पोलीस ठाणे कुंटूरच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुक करणारे दोन टिप्पर पकडले. त्यातील वाळू 56 हजारांची आणि…

गाडगेबाबा मंदिराजवळ शुभम भद्रे खून प्रकरण : आरोपी साईनाथ वट्टमवारच्या जखमी;मयतासह इतरांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप 

साईनाथच्या कॉल डिटेल्सवरूनच उघड होणार सत्य? नांदेड (प्रतिनिधी) : गाडगेबाबा मंदिर, सिडको परिसरात ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भांडणात शुभम भद्रे याचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी साईनाथ…

महानगरपालिका प्रभाग आरक्षणाच्या सोडती मंगळवारी

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे वारे वाहत आहे. या संदर्भाने आगामी महानगरपालिका नांदेडच्या निवडणुकीतील विविध आरक्षीत संवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी आणि त्यावरील हरकती आणि सुचनासाठींचा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त महेशकुमार…

भोकर पोलिसांची जबरदस्त कारवाई : प्रतिबंधित गुटखा जप्त

भोकर (प्रतिनिधी) – भोकर पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, गुटखा आणि इतर वस्तूंचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल सात लाख 62 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

गुरुद्वारा गेट नंबर 1 चौक ते भगतसिंग चौक वाहतुकीसाठी प्रतिबंध

नांदेड –नांदेड शहरात गुरूद्वारा गेट नंबर 1 ते भगतसिंग चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत देनाबॅक चौक ते जुनामोंढा…

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सामुहिक गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

*जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग* नांदेड :– “वंदे मातरम” या राष्ट्रभावना जागविणाऱ्या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्ह्यात वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. नांदेड येथे…

सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रथम तारुचा “रॅप’ प्रभावी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनात येणाऱ्या त्रासांना व्यक्त करण्यासाठी आणि तो त्रास राज्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आज तंत्रज्ञान युगाच्या काळात अनेक नवीन साधणे तयार झाली.त्यातच नांदेडचा युवक प्रथम युवराज तारुने रॅपच्या माध्यमातून नांदेडच नव्हे तर…

नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) ची स्थानिक संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी तयारी बैठक

नांदेड(प्रतिनिधी) -आगामी होवु घातलेल्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे पुर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच…

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड – नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात…

error: Content is protected !!