नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथून मिळालेला कामाचा अनुभव सदैव सोबत राहील : उपसंपादक अलका पाटील August 18, 2026 Kanthak Suryatal उपसंपादक अलका पाटील यांची हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली नांदेड – नांदेड जिल्ह्यात काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्य शासनाच्या प्रसिद्धीविषयक कामाच्या निमित्ताने मिळालेला अनुभव,…
नांदेड समाज कल्याणकडून जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा August 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात भारत सरकार शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश…
नांदेड महत्वाच्या बातम्या दादागिरीची हवा काढणारा कायद्याचा दणका; केबी गॅंगची पोलिसांनी काढली मिरवणूक August 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : इंद्रजीत सिंग बावरी यांच्या खूनप्रकरणानंतर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कथित केबी गँगच्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींची पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर; पाहा संपूर्ण यादी August 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिक्षेत्र कार्यालयासह नांदेड, लातूर,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड बसस्थानक परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून; दोन आरोपीना अटक August 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास एका लॉजसमोर शेख सिराज मोहम्मद बद्रुद्दीन या तरुणाचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेख शमीम हत्या प्रकरणात चार जणांना मकोका कायद्याअंतर्गत 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी August 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.21 जून रोजी दर्गाह हजरत शाह रहेमान या धार्मिक संस्थेचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांचा खून झाला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी 13 जणांना अटक केली आहे. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बसस्थानक परिसरात रात्री घडली हत्या August 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी, १६ ऑगस्टच्या मध्यरात्री ४२ वर्षीय शेख सिराज, रा. मिलगेट, नांदेड यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेअकरा ते बारा…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप; विद्यार्थ्यांकडून परीक्षा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह August 16, 2026 Kanthak Suryatal या परीक्षा केंद्रावर सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या लिपिक पदासाठी परीक्षा दिली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असताना काही संगणक वारंवार हँग होत होते, तर काही संगणकांवरील माउस व्यवस्थित काम करत नसल्याचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंधरवाडयात 853 गुन्हे दाखल, 1315 इसमांविरुध्द कारवाई, 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत August 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 ऑगस्ट, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी निर्मूलन…
क्राईम नांदेड धनेगाव पेट्रोल पंपावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कडेकोट दक्षता; एकाला न्यायालयीन तर चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी August 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा सूड घेण्याच्या उद्देशाने धनेगाव येथील पेट्रोल पंपावर इंदरजितसिंग बावरी यांच्यावर खंजराने हल्ला केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. बी. सोनवणे…