Category: नांदेड

अवैध वाळू उपसा प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांची कारवाई : 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जाळून नष्ट 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता टाकलेल्या छाप्यात…

जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट; परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान

नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा…

सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट

नांदेड – आगामी सण, उत्स,वात ध्व्नी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वननीक्षेपक व ध्वानिवर्धक इत्यादी वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या. बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्या च्या्…

संभाजीनगरातील 12.50 लाखांच्या चोरीचा 12 तासांत उलगडा; फिर्यादीच निघाली आरोपी

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील संभाजीनगर परिसरात 15 फेब्रुवारी रोजी घरातून 12 लाख 50 हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत छडा लावत…

आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त “कर्मयोगी” प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे कुसुम सभागृह येथे आयोजन

प्रसिद्ध प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांचे प्रबोधन, प्रसिद्ध गायक रविराज भद्रे व मंजुषा शिंदे यांचे प्रबोधनात्मक गायन नांदेड – महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन…

केतन नागडाच्या विकासकामामुळे गरीबांची घरे पडली; नागरीकांचे साखळी उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-नवा मोंढा भागातील विकासाच्या नावावर बंदुकधारी सुरक्षा रक्षक असलेला विकासक केतन कुलीनकांत नागडा याला मिळालेल्या बांधकाम परवानगीमध्येच ही अट आहे की, बांधकाम चालू असतांना लगतच्या इमारती आणि बांधकामांना काही हाणी…

बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया  ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड – वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…

आपले सरकार सेवा केंद्रासाठी रहिवासी दाखल्याऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवासी आहे, त्या गावातील…

१९ फेब्रुवारी रोजी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना

नांदेड – माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती.…

ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड – इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…

error: Content is protected !!