नांदेड शिक्षण माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट February 16, 2026 Kanthak Suryatal परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस नांदेड – इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाची जबरदस्त कामगिरी February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने तीन आरोपींना पकडून विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोक्सो प्रकरणाचे दोषारोपपत्र बिलोली पोलीसांनी 24 तासात दाखल केले February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका अल्पवयीन मुलीला त्रास दिलेल्या प्रकरणात आरोपीला अटक करून 24 तासात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून गतीमान कार्यपध्दतीची झलक दाखवली. दि.12 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता दाखल झालेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्याच शिक्षकाकडून 3 हजारांची लाच स्विकारणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे नेमणूकीस असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुखाने आज आपल्याच शिक्षकाकडून त्याची रजा मंजुर करून देण्यासाठी 3 हजार रुपये लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी…
नांदेड सांस्कृतिक रमाई – भीमाई जयंतीनिमित्त रंगले विद्रोही कविसंमेलन February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड- येथील सायन्स कॉलेज मैदानावर होत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात संमेलनाच्या प्रचाराकरिता विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रमाई जयंतीनिमित्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक थांबली की थांबवली? February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक आता लांबणीवर पडली आहे. प्रश्न असा होता की, निवडणुक लांबणीवर पाडण्यात आली की, आवश्यकता होती. या संदर्भाने काही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख करून निवडणुक प्रक्रिया…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या दोन अल्पवयीन बालकांनी केला अल्पवयीन प्रिन्सचा खून; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात February 16, 2026 Kanthak Suryatal समजाला विचार करायला बाध्य करणारी दुःखद घटना नाही तर …. नांदेड (प्रतिनिधी)- गोवर्धन घाट परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून समाजमनाला अंतर्मुख करणारा हा धक्कादायक प्रकार…
नांदेड सांस्कृतिक नांदेड येथे २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन; ‘बाल मंच’साठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – संवैधानिक मूल्यांना समर्पित २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. कला, साहित्य,…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची अवैद्य वाळूवर कार्यवाही;एक कोटी सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त February 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा विशेष पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विमानतळ हद्दीपूर्वी असलेल्या मौजे मुगट, ब्राह्मणवाडा आणि मुदखेड शिवारातील हिरा घाट परिसरातील रेती धक्क्यांवर धडक कारवाई…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन February 15, 2026 Kanthak Suryatal कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…