Category: नांदेड ग्रामीण

लोण गावातील महिलांनी दारु बंदीसाठी अर्धापूर पोलीस ठाण्यावर आणला मोर्चा ; महिलांनी पोलीस उपमहानिरिक्षकांना द्यायला हवे होते निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप व्यसनमुक्त गाव योजना राबवित असतांना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोण गावच्या महिलांनी दारु बंदी मोर्चा काढला. बोलतांना या महिलांना रडू येत होते. पोलीस…

अर्धापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा 24 तासात उघड करून 100 टक्के जप्ती केली

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे लहान येथे एका घरातून झालेली 3 लाख 65 हजार 875 रुपयांची चोरी अर्धापूर पोलीसांनी 24 तासात उघड केली आहे. चोरी करणाऱ्या महिलेला आज अटक करण्यात आली. प्रभाकर दत्ता बादलवाड…

14 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे दोघे गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजच्या परिस्थितीत समाज माध्यमे, कायदा आणि संस्कृती मरण पावलेली नसतांना सुध्दा असे दुर्देवी प्रसंग घडतात.…

शेकापुरच्या मन्याड नदी पात्रात 20-22 वर्षाच्या अनोळखी युवकाचे प्रेत सापडले ; ओळख पटविण्यासाठी कंधार पोलीसांचे जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी) -कंधार तालुक्यात शेकापूर शिवारातील मन्याड नदीपात्रात 20-22 वयोगटाच्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला आहे. कंधार पोलीसांनी या अनोळखी मयताबाबत काही माहिती असेल तर कंधार पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले…

वाहेगाव-भनगी गावात सापडलेली वाळू अंदाजे फक्त 80 ब्रास ; महसुल विभागाला वाळू माफियाविरुध्द कार्यवाही करण्यात रस नाही

नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या माफियांकडून पैसे घेणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकासह चार पोलीसांना निलंबित केले. त्या दिवशी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहेगाव-भनगी या गावांमध्ये…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी 1 लाख 18 हजार 732 रुपयांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी ओमकार पब्लिक स्कुलच्या पाठीमागे एका ठिकाणी धाड टाकून विविध प्रकारचे प्रतिबंधीत गुटखे आणि प्रतिबंधीत जर्दा जप्त केला आहे. या मुद्देमालाची किंमत 1 लाख 18 हजार 732 रुपये…

शाळेत चोरी करणारा चोरटा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 1 तासात पकडला

नांदेड (प्रतिनिधी)-शाळेत चोरी झाल्यानंतर एका तासात नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरट्याला जेरबंद करून 8 हजार 500 रुपये किंमतीचे 23 रजिस्टर जप्त केले . मुख्याध्यापिका निर्मला गंगाराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ज्ञानदिप…

सोयाबीन शेंगा खाल्याने खानजोडे परिवारातील आठ सदस्यावर विषबाधा ;एका चिमुकलीचा मुत्यु

नवीन नांदेड (प्रतिनिध)- सिडको परिसरातील खानजोडे कुंटुबांनी सोयाबिन शेंगा ऊकळुन खाल्याने कुंटुंबातील आठ सदस्यावर विषबांधा झाली. यात एक चिमुकली मृत झाल्याची घटना दि. 5 रोजी घडली.उपचारा दरम्यान मिरा खानजोडे (14)…

शिराढोण येथील भिमाशंकर नवरात्र व यात्रा महोत्साला सुरूवात

नांदेड(प्रतिनिधी)-शिराढोण येथील भिमाशंकर मठसंस्थान येथे दरवर्षी नवरात्र महोत्सव व भिमाशंकर महाराज यात्रा भरत असते. याच प्रमाणे 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र महोत्सवानिमित्त विविध दैनंदिन धार्मिक कार्यक्रम पार…

शेतात गांजा पिकविणारे तीन जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-डोंगरगाव आणि दिग्रस ता.किनवट येथे काल पोलीसांनी गांजाची शेती पकडली. त्याप्रकरणी तिन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किनवट यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. फरार…

error: Content is protected !!