नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या डावाच्या वादानंतर अर्धापूर पोलीसांनी केली अदखल पात्र गुन्ह्याची नोंद October 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कासारखेडा गावाच्या एका शेतात बसलेल्या डावातील मंडळी काम करणाऱ्या महिलांकडे बघून लघुशंका करत असतांना झालेल्या वादानंतर अर्धापूर पोलीसांनी याबद्दल शेतातून दुचाकी का नेली असे कारण नमुद करून घेवून अदखल पात्र…
नांदेड नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड-देगलूर रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू October 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. हा दुर्देवी घटनाक्रम हिप्परगा माळ शिवारातील रामतिर्थ रस्त्यावर आज सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास घडला आहे. पोलीस मदत केंद्र…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन October 28, 2024 Kanthak Suryatal उस्माननगर-येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक (कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणारे दोन युवक पकडले चार फरार October 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पकडले आहे आणि चार आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, तिन तलवार असा दरोडा टाकण्यासाठी उपयोगी येणारा हत्यार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कापसाच्या चोरीची तक्रार चार आरोपींच्या नावासह October 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दहेली गावाच्या शेत शिवारातून माझे 10 क्विंटल कापुस पिक 4 जणांनी चोरून नेल्याची तक्रार दिल्यानंतर सिंदखेड पोलीसांनी त्या गुन्हेगारांच्या नावासह गुन्हा दाखल केला आहे. 82 वर्षीय तुळशीराम नामदेव पारसकर यांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या देगलूर पोलीसांनी 11 गोवंश जातीचे बैल पकडले October 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 11 गोवंशातील बैल पकडून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. देगलूर पोलीसांनी दोन वेगवेेगळ्या कार्यवाहीमध्ये 27 ऑक्टोबर रोजी एकूण 11 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या विमानतळ पोलीसांनी तीन गोवंश जातीचे बैल पकडले October 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) – विमानतळ पोलीसांनी एका चारचाकी वाहनात बळजबरीने कोंबून कु्ररतेची वागणूक देत वाहतुक होणारे तीन गोवंश जातीचे बैल आसना पुलाजवळ पकडले आहेत. पोलीस अंमलदार दारासिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेवून धर्माबाद येथील अहिंसा परमो धर्मचे प्रतिक असणाऱ्या भगवान महाविर चौकात घातलेला गोंधळ अत्यंत दैयनिय अवस्था दाखवत होता. महाराष्ट्रात सुध्दा आता दबंगगिरी करणाऱ्या लोकांची वरचढ झाली आहे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एस.टी. चालक आणि वाहकांनी गाडीत सापडलेला मोबाईल परत केला October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.23 ऑक्टोबर रोजी कंधार ते राणीसावरगाव येथे गेलेल्या बसमध्ये विसलेला एक मोबाईल बस चालक आणि वाहकाने तो मालक शोधून त्याला परत केला. आजपर्यंत सुध्दा या घटनेतील वाहकाने अनेक जणांचे बसमध्ये…
नांदेड ग्रामीण भोकर-भैसा रस्त्यावर सापडले 12 लाख 50 हजार रुपये October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे आज मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास एका चार चा की वाहनात 12 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत. पण त्या रक्कमेचा निवडणुकीशी संबंध आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली…