नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मनीमार्जीन कार्यशाळा संपन्न April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह मध्ये विसावा हॉटेल येथील सभागृहामध्य मनी मार्जीन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष एस.जी. माचनवार तर प्रमुख पाहुणे गणपत धोंडीबा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लिंबगाव पोलीसांनी बेकायदा वाळूची एक हायवा आणि एक टिपर अशा दोन गाड्या पकडल्या April 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 8 मार्चच्या पहाटे 4.15 वाजेच्यासुमारास वाघी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिपर आणि एक हायवा अशा दोन गाड्या वाळूसह पकडल्या आहेत. या प्रकरणातील एकूण जप्त मुद्देमाल 18…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिन जणांना शिक्षा April 8, 2025 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये एका बस चालकाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना कंधार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तीन महिने कैद आणि प्रत्येकास 4 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक April 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात आले आहे. आता उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक झाले आहेत. उस्माननगरचे सहाय्यक पोलीस…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांनी 90 हजारांची चोरटी वाळू पकडली April 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- चोरटी विक्री करण्यासाठी जमा केलेला 20 ब्रास वाळूचा साठा नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. या वाळू साठ्याची किंमत 90 हजार रूपये आहे. पोलीस अंमलदार रामकिशन पांडूरंग मोरे यांनी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीसांनी अवैध रेतीच्या तीन हायवा पकडल्या April 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या तिन गाड्या पकडून सोनखेड पोलीसांनी त्यांच्याविरुध्द तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तीन गाड्यांमधील 15 ब्रास रेती आणि गाड्यांची किंमत असा एकूण 95 लाख 75 हजार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध शस्त्र बनविण्याचा कारखानाच उध्वस्त केला April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 39 ठिकाणी छापे मारुन दहा गुन्हे दाखल केले आहेत आणि 65 हत्यारे जप्त केली आहेत. शहरात अवैध शस्त्रे बऱ्याच ठिकाणी, अनेक युवकांकडे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेच गुन्ह्यांचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 वर्षीय युवकाचा खून April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चिंचोली ता. लोहा येथील शेत शिवारात एका 28 वर्षीय व्यक्तीचा खून एका 22 वर्षीय युवकाने केला आहे. यात पैसे-देण्या-घेण्याचे कारण दिसत आहे. आनंदा दाजीबा हंबर्डे रा.पाटोदा ता.नायगाव यांनी दिलेल्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ऑटो व टेम्पो ट्रॅव्हल ची धडक ; 17 जण जखमी कारेगाव फाटा येथील घटना April 1, 2025 Kanthak Suryatal देगलूर-मुख्य रस्त्यावरील खड्डा चुकविताना ऑटो चालकाने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल ला जोराची धडक दिली . या धडकेत 17 जण जखमी झाले असून तीन गंभीर रुग्णांना नांदेडला नांदेडला पाठवण्यात आले आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुदखेड तालुक्यात सापडलेल्या मुर्तीची तपासणी अद्याप शासन स्तरावर करण्यात आली नाही March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे सापडलेली मुर्ती यासंदर्भाने आता वृत्त लिहीपर्यंत तरी शासकीय स्तरावरून काही सांगण्यात आलेले नाही. पण ही मुर्ती सोन्याची आहे, असे सांगितले जात आहे. या…