देश महत्वाच्या बातम्या विश्वगुरूचा बुरखा फाटला; मोदींच्या भीतीचा काळा इतिहास उघड! December 15, 2025 Kanthak Suryatal पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, याचे थेट आणि स्पष्ट उत्तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. मोदींना उद्देशून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,…
देश राजकारण विश्लेषण श्रद्धांजली भाषणात नव्हे, पायताणात दिसते! संस्कार भाषणांत नाही, कृतीत दिसतात! December 15, 2025 Kanthak Suryatal सन 2001 मध्ये भारतीय संसदेवर पाच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस जवान, दोन संसद सुरक्षा रक्षक आणि एक माळी असे एकूण नऊ निष्पाप लोक शहीद…
देश राजकारण विश्लेषण सापडला सापडला अखेर भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सापडला December 15, 2025 Kanthak Suryatal नितीन नबीन अध्यक्ष, मोदी–शहा सुपर बॉस? अखेर तब्बल दीड वर्षांचा “गंभीर विचारमंथनाचा” काळ संपून भारतीय जनता पार्टीला कार्यकारी अध्यक्ष सापडला आहे. इतका मोठा पक्ष, इतकी मोठी सत्ता आणि अध्यक्ष शोधायला…
देश महत्वाच्या बातम्या राजकारण वोट चोरीचा महास्कॅम: लोकशाहीची गळचेपी आणि सत्तेची उघडी दडपशाही” December 14, 2025 Kanthak Suryatal काँग्रेस महारॅलीत जनसागर उमळला १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक या सभेसाठी दाखल झाले. इतकी प्रचंड गर्दी…
देश विश्लेषण आयपीएस अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्याची मुभा भारताच्या लोकशाहीत नाही;पाच वर्ष खेटे घालावे लागले December 14, 2025 Kanthak Suryatal घृणास्पद ऑडिओ की घातक प्रश्न? न्यायालयाने विचारलेला खरा सवाल आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत राहतो, असे म्हणतात. इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, संविधान आहे. पण तो अधिकार…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण पत्रकारांना फक्त कारावास नाही, हा इशारा आहे! पत्रकारांनो सावध रहा… लेखणी धोक्यात आहे! December 13, 2025 Kanthak Suryatal पाच दिवसांचा कारावास नाही, ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे पत्रकारांना आता बातम्या लिहिताना, दाखवताना आणि प्रसिद्ध करताना शंभर वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन…
क्राईम देश विश्लेषण मनुस्मृतीचा श्लोक निकालात उल्लेखित करून न्यायाधीशांनी ठोठावला मृत्युदंड December 13, 2025 Kanthak Suryatal एक हत्या, दोन कथा : पोलिसांची अफवा आणि न्यायालयाचा मृत्युदंड उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात २०२४ च्या दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या गोंधळाने दंगलीचे रूप घेतले. त्या दंगलीत एका…
देश राजकारण विश्लेषण बिनदातांचा वाघ आणि बिनजबाबदार सरकार ; उत्तर द्यायला मंत्री नाहीत, दोष द्यायला मात्र सरकार तयार December 13, 2025 Kanthak Suryatal काल राज्यसभेत जे घडले, ते संसदीय लोकशाहीसाठी धक्कादायक कमी आणि अपमानास्पद जास्त होते. सभापती सी. पी. राधाकृष्णन वारंवार विचारत होते. “मंत्री कुठे आहेत?” पण उत्तर द्यायला मंत्री नव्हते, आणि सरकारला…
देश राजकारण विश्लेषण शिव्या थांबवा,श्वास वाचवा—राहुल गांधींची सरकारला नाकारता येणार नाही अशी समज December 12, 2025 Kanthak Suryatal वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर झालेल्या चर्चांनी भारतीय जनता काय चालले आहे हे डोळ्यांनी पाहिलेच आहे. मजेची गोष्ट म्हणजे, या दोन्ही चर्चा घडवून आणताना सरकारच स्वतःच्या पायावर धोंडा…
देश राजकारण विश्लेषण मनी बहिण पटेलची डायरी आणि राजनाथ सिंहची ‘कथा-कल्पना December 12, 2025 Kanthak Suryatal जेव्हा राजनाथसिंह या मंत्रीमहोदयांनी संदर्भ न वाचताच निष्कर्ष लावले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी उच्चारलेली “इतिहासवेडी” वाक्यफेक अजूनही हवेतच तरंगते आहे. त्यांनी दावा केला होता की पंडित जवाहरलाल…