Category: देश

इराण अमेरिका इज्राएल युद्धामुळे हीलियम संकटाची सुरुवात

होर्मूझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची समुद्री व्यापारवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. मध्यपूर्वेतील अनेक देशांचा तेल, गॅस आणि औद्योगिक कच्चा माल याच मार्गाने जगभर निर्यात होतो. या मार्गात अडथळे निर्माण…

 इराण–अमेरिका संघर्ष, संयुक्त राष्ट्रांची असहायता आणि भारतासमोरील नवं भू-राजकीय वास्तव

जागतिक राजकारणातील एका अत्यंत धोकादायक वळणाकडे आपण वारंवार लक्ष वेधत आलो आहोत. कारण एकच आहे आज मध्यपूर्वेत घडणाऱ्या घटनांचा परिणाम केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही; त्याचे दीर्घकालीन, खोल आणि…

गुप्त फोन कॉलचा स्फोट! मोदी-ट्रम्प चर्चेत एलॉन मस्कचा सहभाग? देशाला सत्य का लपवलं जातंय?

चार दिवसांपूर्वी झालेल्या एका फोन चर्चेने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा खळबळजनक प्रश्न निर्माण केला आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित New York Times या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या सणसणीत बातमीमुळे केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही…

मोदी समर्थक ते थेट आरोपकर्त्या – मधु किश्वरांनी नेमकं काय उघडलं?  

मधु किश्वर प्रकरण : देश शांत का आहे? मोदींवर गंभीर आरोप… पण मीडिया गप्प का? एखाद्या सामान्य व्यक्तीने सोशल मीडियावर काही विधान केले तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही.…

6 एप्रिल जगासाठी निर्णायक दिवस! ट्रम्प मागे हटले का? युद्धविरामाला अचानक 10 दिवसांची मुदतवाढ!  ट्रम्पचा मोठा गेम!

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या युद्धविरामाची मुदत आज संपणार होती. मात्र काल उशिरा रात्री त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत हा युद्धविराम आणखी 10 दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे आता युद्धविरामाची…

अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी बेंगलुरु  शहरात शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल; तपासासाठी महाराष्ट्राकडे वर्ग 

अश्या प्रकारे आ. रोहित पवार यांनी आपल्या राज्यात मागे पडणारा आपल्या काकांच्या मृत्यूचा प्रश्न जिवंत ठेवला आहे. बेंगलुरु (प्रतिनिधी)- बारामती विमान दुर्घटना प्रकरण आता केवळ अपघातापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर…

ट्रम्पच्या युद्ध विरामानंतर इजरायल ने केला इराणवर हल्ला आणि इराणने इजरायल मध्ये माजवले काहूर 

भारतातून इराणच्या जनतेसाठी भरपूर मदत हजारो वर्षांच्या मैत्रीचा परिणाम मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक…

लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेचा संघर्ष : संजय शर्मा यांची परखड भूमिका

खा.संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचे हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्ली (प्रतिनिधी)- राम मनोहर लोहिया यांच्या वाक्या पासून सुरुवात करत,”जेव्हा रस्ते रिकामे होतात, तेव्हा संसदही निष्क्रिय आणि दिशाहीन होते”, असे ठाम…

ईदचा चंद्र की युद्धाचा ज्वालामुखी? इराणला विजयाकडे नेणार काय ईद ? 

आज ईदचा चंद्र दिसणार आहे पण हा चंद्र शांततेचा नाही, तर मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांचा साक्षीदार ठरत आहे. चर्चांमध्ये आता एकच सूर आहे: इराणसाठी हा क्षण विजयाची नांदी ठरू शकतो.…

आरएसएस  वर अमेरिकेत बंदीची मागणी- भारताच्या प्रतिमेवर काळा डाग  

शेवटीअनेक लोक गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींबद्दल सतत इशारा देत होतो, त्या आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. अमेरिकेतील United States Commission on International Religious Freedom (USCIRF) या अधिकृत आयोगाने अमेरिकन…

error: Content is protected !!