क्राईम महत्वाच्या बातम्या बिअर शॉपी फोडली April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड-कलंबर रस्त्यावरील एक बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी रोख 25-30 हजार रुपये चोरून नेले आहेत. परमेश्र्वर साहेबराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्चच्या रात्री 11 ते 10 मार्चच्या सकाळी 6 वाजेदरम्यान…
क्राईम महत्वाच्या बातम्या बनावट मृत्यूपत्राच्या आधारावर संपत्तीचा फेरफार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल April 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयात बनावटपणे तयार झालेल्या एका गुन्ह्यानंतर अनेकांनी भुमि अभिलेख कार्यालयात चिरीमिरीशिवाय आणि दलालीशिवाय काम होत नाही अशा आशयाच्या तक्रारी सुध्दा केलेल्या आहेत. दि.5 एप्रिल रोजी पोलीस ठाणे…
क्राईम महत्वाच्या बातम्या 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडली April 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-59 वर्षाच्या पायी चालणाऱ्या महिलेल्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन दोन अनोळखी चोरट्यांनी तोडून पळाले आहेत. सरोजीनी भुमन्ना जज्जरवार या गृहणी 8 एप्रिल रोजी सकाळी 6.20…
क्राईम महत्वाच्या बातम्या 2020 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 14 लाखांचा घोटाळा करणाऱ्या 20 जणांनावर गुन्हा दाखल April 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रधानमंत्री आवास योजनेकरीता पात्र नसतांना 20 अधिकारी आणि लाभधारक यांनी एकूण 14 लाख 40 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी बिलोली न्यायालयाच्या आदेशानंतर कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेख मकसुद शेख अहेमद…
क्राईम महत्वाच्या बातम्या मारहाण करून 20 हजार रुपये लुटले April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काकांडी येथील एका व्यक्तीला 1 जानेवारी रोजी वसंतराव चौकातील पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर मारहाण करून 20 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी 4 एप्रिल रोजी या संदर्भाने गुन्हा दाखल केला…
क्राईम महत्वाच्या बातम्या रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल April 4, 2025 Kanthak Suryatal गुंतवणूकदारांनी भाग्यनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड:- येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या कंपनीमध्ये गुंतवणूक…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन खंडणीखोरांना अटक March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-खंडणी मागणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने 12 तासात पकडून त्यांना गाजाआड केले आहे. सोहम सुर्यकांतराव खानापुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 मार्च रोजी डी मार्टजवळ, चाय वे या दुकानाजवळ असतांना…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन लाख रुपये चोरणारा चोरटा वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडला March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी, वजिराबाद येथे दि.16 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासात दोन लाख रुपये चोरणाऱ्या एका युवकाला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडले आहे. दि.16 मार्च रोजी अशोक…
क्राईम सना उर्दू हायस्कूलच्या दहा संचालकांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील उर्दू शिक्षण देणारी सना वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परवा दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर चर्चेत आली आहे. यामध्ये दहा जणांनी खोटे कागदपत्रे तयार केले, ते खोटे आहे हे माहित असताना…
क्राईम महत्वाच्या बातम्या चालत्या ट्रकमधून 5 लाखांची सुपारी चोरली March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- एका चालत्या ट्रकच्या पाठीमागून चढून अज्ञात चोरट्यांनी त्यातून 9 क्विंटल 10 किलो सुपारी, 5 लाख रूपयांची चोरून नेल्याची घटना घडली आहे. मोहम्मद रफिक मोहम्मद इलियास मुसा यांनी दिलेल्या…