Category: क्राईम

एका तासापूर्वी गोळीबारात एकाचा खून, दुसरा जखमी

नांदेड (प्रतिनिधी)- एका तासापूर्वी वसरणी भागात गोळीबार झाला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज दि. 11 मे रोजी दुपारी 2…

8 लाख 90 हजार रुपयांच्या चार चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पार्डी ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बोधडी ता.किनवट येथील एक वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपयांचे सोयाबीन कट्टे चोरून…

जागेच्या वादातून मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर पाठक यांच्यासह 10 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जागांचा साामाईक वाद हा लवकर श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग असतो. असाच एक प्रकार शहरातील सोमेश कॉलनीमध्ये घडला. त्या संदर्भाने मॉन्टीसिंघ जहागिरदारसह 12 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिपीका दिपकराव…

62 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून फसवले

नांदेड(प्रतिनिधी)-एका 62 वर्षीय व्यक्तीला एका अनोळखी माणसाने पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी असा 95 हजारांचा ऐवज फसवणूक करून घेवून गेला आहे. उदय व्यंकटराव नाव्हेकर…

युवकाला मारहाण करून 12 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ दोन जणांनी एका 19 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा 12 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. सागर संतोष नवघरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5…

नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात मारेकऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे. कृष्णा पुयड (25) आणि विशाल गणेश…

मांजरा नदीच्या पात्रात 9 लाखांची वाळू चोरटी विक्री करण्यासाठी साठवलेली होती

नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख रुपये किंमतीची सापडली आहे. हुनगुंदा ता.बिलोली या सज्जाचे तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात एक बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि स्वत: पिण्यासाठी बिअरच्या फक्त 8 बॉटल्स चोरल्या आहेत. रवि शंकर मद्यावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

तामसा येथे काही दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपये रोख चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. पवन शाम कोटगिरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे च्या रात्री 10 ते 5…

युवकाचा खून करणारे दोन मारेकरी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-अमन कॉलनी नुरी चौक येथे दोन भावांनी मिळून एका 23 वर्षीय युवकाचा खून केला आहे. दोन मारेकऱ्यांना न्यायलयाने पोलीस कोठडीत पाठविले. शेख जावेद शेख संदलजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 एप्रिलच्या…

error: Content is protected !!