Category: क्राईम

कुंडलवाडी येथे घरफोडले; नायगाव येथे बॅंकेत चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील घरफोडून चोरट्यांनी 60 हजार 100 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथून एका सेवानिवृत्त शिक्षकाचे 60 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत. पंढरीनाथ…

रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागात दिल्ली येथे नोकरी मिळवून देतो म्हणून काही युवकांकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये फसवणूक करून घेण्यात आले आहेत. गजानन बाबु जाधव रा.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6…

मारतळा येथे 65 हजार रुपयांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मारतळा ता.लोहा येथे एक ईलेक्ट्रीक साहित्याचे मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी 65 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. पंडीत उर्फ पुंडलिक अप्पाराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 एप्रिलच्या रात्री…

नांदेड शहरातील पंपटवार सुपर मार्केटला भीषण आग; आतापर्यंत आग विजवण्यासाठी अठरा गाड्या तैनात

नांदेड-शहरातील हिंगोली गेट कॉम्प्लेक्समधील पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये भीषण आग . या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या तैनात करण्यात आल्या. आग सुमारे ६ तासांपासून…

भाड्याचे जास्तीचे पैसे परत करण्याच्या वादातून खंडणीची मागणी, जिवे मारण्याची धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-ट्रान्सपोर्ट विभागात काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी काय-काय असतात याचा एक प्रत्येय आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आला. खंडणी प्रकरणात नाव असलेल्या काही जणांनी आपल्या इतर सात-आठ साथीदारांसह अबचलनगरमध्ये केलेल्या गोंधळ प्रकरणी…

आयपीएल जुगारावर छापा

नांदेड(प्रतिनिधी)-बाफना रोडवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक नागनाथ आहिल्याबाई हनमंतगोंडा तुकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

छोट्या भावाने मोठ्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या

बिलोली–जेव्हा नातेसंबंधांचा विचार येतो तेव्हा ते त्यांची मनापासून काळजी घेतात. मग ते आईवडील असोत, भावंडे असोत. हे नाते इतर सर्व नात्यांपेक्षा प्रिय आहे. पण काही लोक हे नाते बिघडवण्याचा प्रयत्न…

एका युवकाचा खून एक जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील जोशी हॉस्पीटलच्या पाठीमागे 14 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान एका 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे आणि दोन युवक जखमी आहेत. सचिन जनार्धन हाटकर यांनी…

धाबा चालकाला खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर फाटा येथे एका धाब्यावर जेवण करून जेवणाचे पैसे देणे तर सोडाच सोबत दरमहा 25 हजार रुपये खंडणी दे अशी मागणी करून दिले नाही तर धाब्याला आग लावतो अशी धमकी…

इमारत बांधून दिल्यानंतर पैसे बुडविणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-इमारत बांधकाम करून दिल्यानंतर उर्वरीत पैसे न दिल्याप्रकरणी सहा वर्षानंतर तिन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर माणिकराव फड हे व्यवसायाने गुत्तेदार आहेत. त्यांनी सन 2019 मध्ये सलमा…

error: Content is protected !!