Category: क्राईम

सोनखेड पोलीसांनी अवैध वाळू वाहणारा हायवा पकडला

नांदेेड(प्रतिनिधी)-सोनखेड बसस्थानकात अवैध वाळू वाहतुक करणारा एक हायवा 45 लाख रुपयांचा 5 ब्रास वाळू 25 हजार रुपयांची भरलेला सोनखेड पोलीसांनी जप्त केला आहे. लोहा तालुक्यातील खडकमांजरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी…

कंधार पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले

नांदेड (प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मंगनाळी शिवारात केरबा ज्ञानोबा शिंदे यांच्या शेतात सुरू असलेला जुगार अड्डा पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात कंधार पोलीसांनी उघड पाडला. पोलीस उपनिरिक्षक अप्पा…

दोन अल्पवयीन बालकांनी केला अल्पवयीन प्रिन्सचा खून; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात 

समजाला विचार करायला बाध्य करणारी दुःखद घटना नाही तर …. नांदेड (प्रतिनिधी)- गोवर्धन घाट परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून समाजमनाला अंतर्मुख करणारा हा धक्कादायक प्रकार…

पत्नीशी झालेल्या वादातून सासऱ्याचा खून; जावयास ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कंधार (प्रतिनिधी)- पत्नीशी सुरु असलेल्या वादानंतर सासरा मुलीला भेटण्यासाठी घरी आला असता झालेल्या वादातून जावयाने फरशीच्या तुकड्याने सासऱ्याच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.…

सौर कृषी पंप योजनेत लाच प्रकरण; लाईनमन संतोष बोयाळणे एसीबीच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)- सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिबगाव सर्कलचा लाईनमन संतोष बोयाळ (वय ३८) याला लाचलुचपत…

नांदेडमध्ये बनावट गोळीबाराचा पर्दाफाश; स्वतःवर गोळीबार करून घेणारा अरबाजच आरोपी

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काल पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी काही तासांतच पर्दाफाश केला असून हा गोळीबार बनावट असल्याचे तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे स्वतःवर गोळीबार करून…

वडगाव खून प्रकरणातील दुसरा आरोपी जेरबंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- वडगाव येथील आकाश बालाजी ​पुयड खून प्रकरणातील दुसरा आरोपी अंकुश रामराव ​पुयड (वय ३१) याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी…

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला,

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे…

कंधारमध्ये घरातील सोन्याचे दागिणे चोरले; मुदखेड तालुक्यात सोन्या-चांदीच्या दागिण्यांची चोरी

नांदेड(प्रतिनिधि)-कंधारमध्ये कुलूप न लावलेल्या घरातून चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. हा प्रकार सिध्दार्थनगर भागात घडला.मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 64 हजार…

error: Content is protected !!