Category: राजकारण

पंतप्रधान सभागृहातून गेले, पण जबाबदारी कोणी घेतली? संसदेतील गोंधळाचा परखड आढावा  

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या बाहेर उभे राहून भारतीय जनतेला उद्देशून काही शब्द सांगितले. त्यांनी वापरलेले शब्द आणि मांडलेले प्रश्न लक्षणीय होते. हेच…

आकड्यांचा खोटा उत्सव 4 कोटी घरं? की फक्त भाषणातील घोषणाबाजी?

लोकशाहीचे ठोके – संसदेत गोंधळ, भाषणात वाहवा, जमिनीवर हतबलता! लोकशाहीतील ठोके ओळखायचे असतील तर संसदेत काय चालले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान काय बोलतात, लोकसभेत विचारले…

मोदींशिवाय भाजप अपयशी – दुबे यांच्या वाणीतील खोल अर्थ  

एखाद्या मूर्ख माणसाच्या हातात हत्यार लागले तर तो त्या हत्याराने इतर अनेकांना जखमी करू शकतो आणि स्वतःलाही इजा करून घेतो. याचा काही नेम नसतो आणि त्याबाबत निश्चित काही सांगताही येत…

संख्याबळाचा तुटलेला धागा: मोदी सरकारची ‘उद्धव’ नावाची गरज  

एकीकडे नितीश कुमार आजारी आहेत, तर दुसरीकडे चंद्राबाबू नायडू मोदी सरकारवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे आपला राजकीय शत्रू मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक…

नव्या कायद्याला ‘लायसन्स टू किल’? पोलिसांना बिनधास्त अधिकार ! -अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर  

नव्या कायद्याला ‘लायसन्स टू किल’? – पोलिसांना बिनधास्त अधिकार! शहरी नक्षलवाद हे अजून कायद्याने विहित केले गेलेले नाही. त्यामुळे सध्या विधानसभेत चर्चेत असलेले जनसुरक्षा विधेयक हे असंवैधानिक असल्याचा दावा वंचित…

अडाणी, अमेरिका आणि गप्प सरकार – पावसाळी अधिवेशनात वादळ उठणार?

15 जुलै रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने घेतली जाणार असून, पावसाळी अधिवेशनात लोकसभेत सरकारला कसे घेरायचे…

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर काँग्रेससोबत जमवणार

येत्या 31 मे रोजी राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयममध्ये होणार आहे. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे या पदावर विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांना बोलावून महादेव जानकर यांनी…

युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना राजकीय क्षेत्रातील युथ आयकॉन पुरस्कार

नांदेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे हे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवेत तत्पर असतात, त्यांच्या या कार्याबद्दल माजी राज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या हस्ते…

मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदी यांची तशी भेटच घडली नाही; परंतू होणार संघाच्याच मर्जीचेे

गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले. त्यांची ही भेट नियोजित होती. त्यांनी एका डोळ्याच्या दवाखान्याचे भुमिपुजन केले, दीक्षाभुमिला भेट देवून आपल्या श्रध्दा अर्पण केल्या आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक…

मोहनजी भागवत यांचे ऐकले नाही आपली खुर्ची जाणार हे नरेंद्र मोदींना माहित आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले आहे की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जमवून घेतले नाही तर पुढे आपली खुर्ची सुद्धा धोक्यात येणार आहे. सत्तेच्या 11 वर्षांत पहिल्यांदा नागपूरच्या स्वयंसेवक संघाच्या…

error: Content is protected !!