महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडले April 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोवर्धन घाट परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एकास अटक केली. दि. 13 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे हे पथकासह…
महत्वाच्या बातम्या पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी साधला मतदारांशी संवाद April 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड- लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने आज हादगाव तालुक्यातील तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाहिरी व पथनाट्याद्वारे मतदानाचा…
महत्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडेकोट तपासणी; दोन दिवसात साडेचार किलो चांदी जप्त ; आतापर्यंत 58 लाखाच्या विविध वस्तू जप्त April 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. चारही निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून काल पासून दोन दिवसात साडेचार किलो चांदी पकडण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यापासून…
महत्वाच्या बातम्या विष्णुपूरीत समाधानकारण पाणी साठा ; नांदेडकरांनी पाणी काटकसरीनेच वापरावे April 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे जिल्ह्यात तिव्र पाणी टंचाई जाणवत असतांना नांदेड शहरात मात्र पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. कारण विष्णुपूरीत 40 टक्के पाणी साठा असून हा नांदेडकरांसाठी…
महत्वाच्या बातम्या नांदेड लोकसभेसाठी 10 हजार 340 कर्मचारी; अनेक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम नकोचचे चित्र April 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा हा तीन लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे. यासाठी 3 हजार 47 बुथ असून 13 हजार 500 कर्मचारी यासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. यात नांदेड लोकसभेसाठी 2 हजार…
महत्वाच्या बातम्या श्रीराम नवमी निमित्त विहिंप व बजरंग दलातर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन April 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी नांदेड तर्फे नांदेड शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य अशी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही भव्य मोटर सायकल रॅली दि.17…
महत्वाच्या बातम्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या April 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यात…
महत्वाच्या बातम्या भगवान पार्श्र्वनाथाची चोरी झालेली पंचधातुची मुर्ती शिवाजीनगर पोलीसांनी परत आणली April 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भगवान पार्श्र्वनाथाची पंचधातुची मुर्ती चोरणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडून शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने मुर्ती सुध्दा जप्त केली आहे. दि.8 एप्रिल रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे भगवान पार्श्र्वनाथाची मुर्ती चोरी झाल्याबाबत…
महत्वाच्या बातम्या लक्ष्मीनगरमध्ये 70 हजारांची चोरी April 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर नांदेड येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी 69 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला आहे. अतिख अहेमद अखिल अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 एप्रिलच्या सायंकाळी 5 ते 10 एप्रिलच्या सकाळी 9.30…
महत्वाच्या बातम्या महात्मा ज्योतीबा फुले यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्यावतीने अभिवादन April 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशाला शिक्षणाचे मार्ग मोकळे करणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 11 एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती.…