Category: महत्वाच्या बातम्या

मतदार जनजागृतीसाठी कामगाराशी आयुक्तानी साधला संवाद

नांदेड – नांदेड जिल्हा स्वीप कक्षाच्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत सिडको येथील औद्योगिक वसाहतीतील सुरज ग्रुपच्या कामगारांशी नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी संवाद साधला.…

बळेगाव ता.देगलूर येथे नागरीकांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे एका दरोडेखोराला गावकऱ्यांनी झाडाला बांधून मारल्यानंतर पोलीस पोचले आणि त्यास गावकऱ्यांच्या तक्रारीवरुन अटक झाली. अटक झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले म्हणून पोलीसांनी त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी…

कायद्याशी खेळण्याची वल्गना करणाऱ्या नांदेडच्या वकीलाला बार्शी न्यायालयाची चपराक

नांदेड(प्रतिनिधी)-आम्ही दररोज कायद्याशी खेळतो अशी वल्गना करणाऱ्या एका नांदेडच्या वकीलाला बार्शी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानंतर मोठीच चपराक बसली आहे. इतरांच्या घरांना आगी लावून त्या आगीची शेकोटी करण्याची सवय असणाऱ्या…

शासनाने काढलेल्या निवडणुक भत्ता शासन निर्णयात पोलीसांना देण्यात येणाऱ्या रक्कमेचा उल्लेख नाही

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने निवडणुकीत काम करणाऱ्या लोकांसाठी भत्ता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. पण दुर्देवाने या भत्यातील लोकांमध्ये पोलीसांचा कुठेच पत्ता नाही. मागील निवडणुकीचा भत्ता पोलीसांना द्यावा म्हणून…

एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड:- एमएच-सीईटी परीक्षा-2024 ही 22 एप्रिल ते 17 मे 2024 (25,26 एप्रिल व 5,6,7,8,12,13,14 मे 2024 हे दिवस वगळून) या कालावधीत जिल्ह्यात 8 परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे. या कालावधीत…

निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था

नांदेड -नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024…

निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल;साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा

नांदेड- मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे. लोकसभा…

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती;‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर

नांदेड: -मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले…

मोदी संघाचा नाही झाला तुमचा काय होणार-ऍड.प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-2014 नंतर सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदीने हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दुर-दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मोहन भागवत यांना मोदीला भेटायला बोलवायची वेळ आली. यावरून मोदी ज्या संघामुळे पंतप्रधान झाला. त्या…

पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

नांदेड : -लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणारे मतदार यांच्यासाठी गृह मतदानाची व्यवस्था केली आहे. पहिल्या दिवशी अनेक…

error: Content is protected !!