Category: महत्वाच्या बातम्या

24 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड ते लातूर महामार्गावर एका बिअर बारमध्ये मौजे सांगवी भादेव ता.मुखेड येथील ग्रामसेेवक कृष्णा…

सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई

नांदेड(प्रतिनिधी)- दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याचे सायबर सेल लक्ष ठेवून…

राज्य वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड.पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना अभिवक्ता संघाने त्यांचा सन्मान केला. बार कॉन्सील ऑफ महराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे हे नांदेडला…

बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यात बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये 24 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गजाआड केले आहे. वृत्तलिहिपर्यंत मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका…

खुदा हाफिज प्रिन्स, जजाक अल्लाखैर; अशोकरावांसाठी सर्मपण

नांदेड(प्रतिनिधी)-खुदा हाफिज प्रिन्स अशा शब्दांमध्ये खा.अशोक चव्हाण यांचे माजी समर्थक त्यांना जजाक अल्लाखैर अशा शुभकामना पण देत आहेत.आता आम्ही कोठे वस्ती बसवावी, कोठे अनाथआश्रम शोधावे असेही बोलत आहेत. साहेब 23…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 27 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गोरठा येथे ४थे साहित्य संमेलन

नांदेड : उमरी तालुक्यातील गोरठा येथे संवेदनशील लेखिका कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौथे मराठी साहित्य संमेलन आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. वरदानंद प्रतिष्ठान श्रीक्षेत्र गोरठे…

Бесплатное игорное mostbet casino заведение в Интернете

Контент Игровые автоматы Азартные игры Блэкджек Блэк-джек Крэпс Баккара Бесплатное интернет-казино в Интернете – это отличный способ испытать волнение, связанное со ставками, не рискуя новыми реальными деньгами. Тысячи казино предлагают…

error: Content is protected !!