महत्वाच्या बातम्या शपथेवर खोटी साक्ष देणाऱ्याला 17 वर्षानंतर शिक्षा ; लाच लुचपत प्रकरणात दिली होती शिक्षकाने खोटी साक्ष March 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2001 मध्ये लाच स्विकारल्यानंतर त्याचा खटला दाखल झाला. या खटल्यात शिक्षक असलेला व्यक्ती फिर्यादी होता. या खटल्यात साक्ष देतांना त्याने शपथ घेतली होती. शपथेवर खोटी साक्ष दिल्याबाबत त्याच्याविरुध्द दाखल…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या 61 दुचाकी पकडल्या March 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दुचाकी चोरी करणाऱ्या सहा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील 51 दुचाकी जप्त केल्या आहेत. सोबतच अजून दहा दुचाकी आहेत. त्या दुचाकींच्या गुन्ह्याबद्दलची शाहनिशाह होणे शिल्लक…
महत्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसार माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारीत कराव्यात-अभिजित राऊत March 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रसार माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारीत कराव्यात हे सांगतांना जिल्हाधिकारी तथा लोकसभा निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, मिडीया सर्टीफिकेशन, ऍन्ड मॉनिटरींग कमिटी (एमसीएमसी) या…
महत्वाच्या बातम्या लोहा न्यायालयाने पोलीस निरिक्षक चिंचोळकर विरुध्द फौजदारी खटला दाखल करून घेतला; चंद्रकांत क्षीरसागरचे मारहाण प्रकरण March 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा न्यायालयाने लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर बद्दल स्वत:कडेच फौजदरी संक्षिप्त खटला क्रमांक 119/2024 नोंदवून घेतला आहे. यापुर्वी प्रसारीत केलेल्या बातमीमध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असे शब्द होते. पण त्या…
महत्वाच्या बातम्या राहुल गांधी यांचे विधान हास्यास्पद-खा.चव्हाण March 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबई येथील शिवाजी पार्कवर करण्यात आला. यावेळी राहुल गांधी बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्याजवळ येवून रडले. मी…
महत्वाच्या बातम्या ऍड.भोसीकरांना ओबीसी बहुजन पक्षाची उमेदवारी March 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- राज्यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाच्यावतीने जवळपास 22 ठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी दिली होती. याच अनुशंगाने नांदेड लोकसभेसाठी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ उत्कर्ष-२०२४ स्पर्धेसाठी जळगाव येथे रवाना March 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उत्कर्ष-२०२४ सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे’ आयोजन दि. १७ ते २० मार्च…
महत्वाच्या बातम्या Credit For loan r30000 Forbidden at Kenya March 18, 2024 Kanthak Suryatal Content Easy to sign-up Simple to pay Adjustable naturally Easy to find Restricted these people end up watching it problematical with regard to breaks. It is because the woman’s negative…
महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; अखेर न्यायालयाने दिला क्षिरसागरांना न्याय March 18, 2024 Kanthak Suryatal लोहा,(प्रतिनिधी)-लोहाच्या शिवसेना तालुका प्रमुखाला मारहाण करणाऱ्या लोह्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरविरुध्द लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.वि.डाखोरे यांनी स्वत: तक्रार घेवून चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे…
महत्वाच्या बातम्या उध्दव ठाकरे दोन दिवसाच्या नांदेड-हिंगोली दौऱ्यावर-माधव पावडे March 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हे दि.18-19 या दोन दिवसाच्या दौऱ्यावर नांदेड-हिंगोली लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांशी जनसंवाद साधणार आहेत. या दरम्यान हिंगोली येथे त्यांचा 18 मार्च…