महत्वाच्या बातम्या भाजपाच्या पराभवातून अनेक त्रुटींचा अनुभव आला, पुढील निवडणुकीत त्यात सुधारणा करु-राधाकृष्ण विखे पाटील June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाने निवडणुकीतील त्रुटी लक्षात आल्या आहेत. यापुढच्या निवडण्ुाकांमध्ये त्या त्रुटी जनतेपर्यंत जाताना राहणार नाहीत, याची दक्षता घेवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले. आज नांदेडमध्ये…
महत्वाच्या बातम्या प्रसार माध्यमांनी आपला नंबर पहिला म्हणून उत्कृष्ट शिक्षकाची केली बदनामी June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-‘पत्रकाराची लेखणी दुधारी लागू नये कुणाच्या जिव्हारी’ असे शब्द प्रसिध्द गीतकार जगदीश खेबुडकर यांनी एका पत्रकाराच्या डायरीवर लिहिले होते. पण या शब्दांच्या विरुध्द चालत लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने नीट परिक्षेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये शब्द बाणांचा मारा June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येणार होते. यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठकीची तयारी सुरू असतांना आज पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपासात…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवकाची आत्महत्या की हत्या? June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जवळपास 30 वर्षीय युवक अजब पध्दतीने मरण पावल्याचा प्रकार पाकीजा फंक्शन हॉलच्या एका झाडाजवळ दिसून आला आहे. प्रेताची परिस्थिती पाहता त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनतेनी निवडणुक हातात घेतली होती-रावसाहेब दानवे June 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळायला पाहिजे होत. पण ते मिळाल नाही मात्र जनतेने आम्हाला चांगला कौल दिला. यामुळे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पंडीत जवाहरलाल नेहरुंच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोहा पोलिसांची अवैध बॅनर होर्डिंग विरोधात धडक मोहीम;10-12 जणांवर गुन्हे दाखल June 21, 2024 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधि)-शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर होर्डिंगचे फॅड आले असून छोटा कार्यक्रम असो का मोठा कार्यक्रम असो सर्व गोष्टीसाठी बॅनर लावले जातात. या बॅनर मुळे अनेक वेळा रस्ते फोडले जातात रस्त्यांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या १० वा “जागतिक योग दिवस” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा June 21, 2024 Kanthak Suryatal भोकर,(प्रतिनिधी)- आज दि.२१ जून ” जागतिक योग दिवस ” केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा…
महत्वाच्या बातम्या ओळख नसतांना अनोळखी व्यक्तीचा खुन करणारा शाहरुख पोलीस कोठडीत June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ओळख नसतांना एका अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या शाहरुख घोडेवाल्याला मुख्य न्यायदंडाधिकारी ए.के.मांडवगडे यांनी 27 जुनपर्यंत अर्थात 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.19 जून रोजी दुपारी डंकीन परिसरात, लिंगायत स्मशानभुमी…
महत्वाच्या बातम्या आजची पोलीस भरतीतील मैदानी चाचणी 4 जुलै रोजी June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज होणारी पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रात्री झालेल्या अति पावसामुळे रद्द करण्यात आली असून आजची चाचणी 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.…
महत्वाच्या बातम्या शिक्षण सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्यावतीने सोमवार 24 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आर्य वैश्य…