Category: महत्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर ;शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात

*अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका* *अंतरवाली सराटी येथून ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात* नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे…

मलनिसारण केंद्रात मरण पावलेल्या तिघांच्या संदर्भाने फक्त आकस्मात मृत्यू दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मलनिसारण केंद्रात काम करणाऱ्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू झाल्यानंतर कोणावरही कार्यवाही न करता फक्त आकस्मात मृत्यू दाखल झाला आहे. वास्तव न्युज लाईव्हने या संदर्भात या कामाच्या कंत्राटदारावर आक्षेप घेत…

मुखेड पोलीसांनी तीन घरफोडीचा एक गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक आडत दुकान फोडून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरले आहेत. तसेच मौज जांभळी ता.मुखेड आणि मौजे केरुळ ता.मुखेड येथे तीन घरफोडून चोरट्‌यांनी 1 लाख 79 हजार 400 रुपयांचा…

बचत गटांचे पैसे वसुल करून जाणाऱ्याची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-बचत गटांकडून परत जाणाऱ्या लोकांना लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच एक प्रकार सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मार्च रोजी घडला. त्यात एकूण 1 लाख 29 हजार 741 रुपयांच्या ऐवजाची…

शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल;नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल

नांदेड :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी…

मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील एसपीएस या केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेल्या मलउपसा केंद्रात खाली उतरून जमीनीखाली काम करणाऱ्या दोन मजुरांचा मृत्यू आणि त्यांना वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या एका नागरीकाचा असे तीन मृत्यू झाले…

नांदेडमध्ये 5 एप्रिलपासून प.पू. स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांची श्रीराम कथा

नांदेड(प्रतिनिधि)-परमपूज्य स्वामी श्री प्रिया शरण जी महाराज यांच्या रसाळ अमृतवाणीतून नांदेडकरांना 5 ते 14 एप्रिल दरम्यान श्रीराम कथा रस रहस्यची मेजवानी मिळणार आहे. या कथेची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम…

मतदान जनजागृती विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची आज आकाशवाणीवर मुलाखत 

नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या…

राजकीय पक्ष निवडणुकीत जातीचे समीकरण वापरतात तर नांदेड जिल्हा पत्रकारांमध्ये सुध्दा “एम’ फॅक्टरवर काम करण्याची चिंदीगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-देशात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जातनिहाय समिकरणे लावून सुरू आहे. लोकसभा निवडणुक ही पत्रकारांसाठी “अच्छे दिन’ आहेत. नांदेडच्या पत्रकारांमध्ये सुध्दा असाच जातीविषयक संघटन करून पत्रकारीतेतील लेखणीची शाई एम फॅक्टरप्रमाणे चालविण्याचा प्रकार…

वंचितच्यावतीने नांदेड लोकसभेची उमेदवारी अँड. अविनाश भोसीकर यांना

नांदेड,(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात नांदेड,परभणी, औरंगाबाद, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी एड. अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने…

error: Content is protected !!