Category: महत्वाच्या बातम्या

किनवटमध्ये शाळा फोडली तसेच एक जबरी चोरी; देगलूर येथे जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे एक घरफोडी करून 66 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच एक जबरी चोरी करून 68 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. देगलूर येथील एका जबरी चोरी प्रकरणात 59 हजार…

राज्यभरात 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेडचे एस.ई.बांगर मुंबईला

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाने सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या करतांना राज्यातील 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशा एकूण 653 बदल्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन…

छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र

शनिवारी सायं 6.15 पर्यंत अर्ज परत घेता येणार सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत नांदेड-16-नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये 66 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 8…

अवैध्य वाळू उपस्यावर प्रशासनाला वेळ देता येत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असतांना गोदावरी नदी घाटातून वाळू उपसण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. सर्व यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही अशी परिस्थिती आहे.…

अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी ओव्हरलोड विटांच्या पाच गाड्या पकडल्या; 1 लाख 40 हजारांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी स्थिर निरिक्षण केंद्रावर जातांना पाच विटांच्या गाड्या पकडल्या आहेत. या सर्व गाड्या त्यांना विहित असलेल्या वजनापेक्षा जास्त वजन (ओव्हर लोड) असल्याने त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कार्यवाही करून…

ओमकांत चिंचोळकर यांची “तेरा बाप आया’ ही रिल व्हायरल

नांदेड(प्रतिनिधी)-लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी काल आपला वाढदिवस साजरा करतांना केलेले शस्त्र प्रदर्शन मान्य करता येईल काय? हा प्रश्न समोर आला आहे. मागे दोन वर्षापुर्वी नाशिक पोलीस परिक्षेत्राचे विशेष…

स्मृतीशेष शांताबाई नरहरराव सावंत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान

नांदेड(प्रतिनिधी)-स्मृतीशेष शांताबाई स्मृतीशेष नरहरराव सावंत यांच्या 12 वा पुण्यस्मरणानिमित्त दि. 31 मार्च रोजी येथील संध्या छाया संचलित कै. रुस्तुमजी मेवावाला व कै. ताराबाई जैन वृद्धाश्रम, गजानन बाबा मंदिर जवळ तरोडा/खुर्द…

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनीही घेतला जिल्ह्याचा आढावा नांदेड – १६-नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला आहे. तुम्ही सर्वांनी उत्तम तयारी केली आहे. पुढील काही दिवस…

पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी 10 म्हशी आणि 8 वासरांना मिळवून दिला मुक्तीचा श्वास

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरचे नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी अत्यंत कु्ररपणे होणारी जनावरांची वाहतुक रोखतांना आज 10 म्हशी आणि 8 वासरे यांना मोकळा श्वास करून दिला. नांदेड शहराजवळ असलेल्या अर्धापूर पोलीस ठाण्यात…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची आढावा बैठक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्यावतीने राज्य गुप्त वार्ता विभागाचे सह आयुक्त निसार तांबोळी यांनी आज नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढावा बैठक घेतली. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर गाज…

error: Content is protected !!