Category: महत्वाच्या बातम्या

मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड :- मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 14:43 वा व 15:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा…

माजी खा.हेमंत पाटील विरुध्द ऍट्रॉसिटीच्या गुन्हात अ समरी अहवाल पोलीसांनी न्यायालयात पाठविला

नांदेड(प्रतिनिधी)-3 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे भेट देण्यासाठी आलेले तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्याविरुध्द दाखल झालेला ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा पोलीसांनी निकाली काढतांना या प्रकरणाला अ या…

5 ते 6 लोकांनी एकाला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)- कलामंदिरच्या डाव्या बाजूला गल्ली असलेल्या दारु दुकानाजवळ पाच-सहा लोकांनी एका व्यक्तीचे 3 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि त्याच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून नेली आहे. अखरगा ता.मुखेड येथील आणि…

डमी परिक्षार्थीला पकडले

नांदेड (प्रतिनिधी)-महावितरण कंपनीची परिक्षा देणाऱ्या मुळ विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर स्वत: चे फोटो लावून डमी विद्यार्थी परिक्षा देत असतांना त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 24 ऑक्टोबर रोजी महावितरण कंपनीच्यावतीने परिक्षा घेण्याची…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी तिन चोरट्यांकडून तीन दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून तिन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्यांची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. त्यातील एक गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल…

15 पोते सोयाबीन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे तीन जणांनी सोयाबीनचे 15 पोते चोरून नेत असतांना त्यांना विचारणा केली तेंव्हा शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आताखान इसाखान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22…

धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेवून धर्माबाद येथील अहिंसा परमो धर्मचे प्रतिक असणाऱ्या भगवान महाविर चौकात घातलेला गोंधळ अत्यंत दैयनिय अवस्था दाखवत होता. महाराष्ट्रात सुध्दा आता दबंगगिरी करणाऱ्या लोकांची वरचढ झाली आहे…

एस.टी. चालक आणि वाहकांनी गाडीत सापडलेला मोबाईल परत केला

नांदेड(प्रतिनिधी)-दि.23 ऑक्टोबर रोजी कंधार ते राणीसावरगाव येथे गेलेल्या बसमध्ये विसलेला एक मोबाईल बस चालक आणि वाहकाने तो मालक शोधून त्याला परत केला. आजपर्यंत सुध्दा या घटनेतील वाहकाने अनेक जणांचे बसमध्ये…

श्रीकांत पोहरे यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

नांदेड(प्रतिनिधि)- शहरातील डॉ. आंबेडकर नगर भागातील रहिवाशी श्रीकांत संभाजी पोहरे यांचे बुधवार दिनांक 23रोजी निधन झाले. ते मृत्यू समयी 47 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात आई,पत्नी, मुली, एक मुलगा, दोन भाऊ,…

विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून…

error: Content is protected !!