नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी तिन चोरट्यांकडून तीन दुचाकी जप्त केल्या October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून तिन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्यांची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. त्यातील एक गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल…
महत्वाच्या बातम्या 15 पोते सोयाबीन चोरले October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे तीन जणांनी सोयाबीनचे 15 पोते चोरून नेत असतांना त्यांना विचारणा केली तेंव्हा शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आताखान इसाखान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेवून धर्माबाद येथील अहिंसा परमो धर्मचे प्रतिक असणाऱ्या भगवान महाविर चौकात घातलेला गोंधळ अत्यंत दैयनिय अवस्था दाखवत होता. महाराष्ट्रात सुध्दा आता दबंगगिरी करणाऱ्या लोकांची वरचढ झाली आहे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एस.टी. चालक आणि वाहकांनी गाडीत सापडलेला मोबाईल परत केला October 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.23 ऑक्टोबर रोजी कंधार ते राणीसावरगाव येथे गेलेल्या बसमध्ये विसलेला एक मोबाईल बस चालक आणि वाहकाने तो मालक शोधून त्याला परत केला. आजपर्यंत सुध्दा या घटनेतील वाहकाने अनेक जणांचे बसमध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीकांत पोहरे यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार October 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि)- शहरातील डॉ. आंबेडकर नगर भागातील रहिवाशी श्रीकांत संभाजी पोहरे यांचे बुधवार दिनांक 23रोजी निधन झाले. ते मृत्यू समयी 47 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुली, एक मुलगा, दोन भाऊ,…
नांदेड महत्वाच्या बातम्या विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल October 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून…
नांदेड महत्वाच्या बातम्या अवैध वाळु टिपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू; कुटूंबावर तिन दिवसात दुसरा आघात October 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची पोलीस विभाग तयारी करत असतांना एका अवैध वाळु टिपरच्या धडकेत पाच वर्षाच्या बालकाचा जिव गेला आहे. फक्त कागदोपत्री गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात या कार्यवाहीला अत्यंत…
महत्वाच्या बातम्या अर्धापूरच्या डॉ.इकबाल उर्दु हायस्कुलमध्ये 16 लाखांची फसवणूक October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल अर्धापूर येथे एका व्यक्तीची 16 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल मध्ये नोकरीस असलेल्या पठाण मजहर असद खान…
महत्वाच्या बातम्या कंधार बस स्थानकात खिसे कापणारे तिन जण पकडले October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-कंधार बस स्थानकावर एका व्यक्तीच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या तिन जणांना पकडण्यात आले आहे . लखन सोमनाथ कहाळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ते बस स्थानक कंधार…
महत्वाच्या बातम्या लोहा आणि माळेगाव येथे दोन दुकाने फोली; अडीच लाखांचा ऐवज लंपास October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा आणि माळेगाव या दोन ठिकाणी चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोहा येथील प्रकाश सुर्यकांत पातेवार…