Category: महत्वाच्या बातम्या

भुखंडाच्या कारणावरून वृध्द महिलेचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कार्ला ता.बिलोली येथे दिवाळीच्या अगोदर चार जणांनी मिळून एका 65 वर्षीय महिलेचा खून केला आहे. संदीप लालु हळदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजता कार्ला येथील त्यांच्या…

सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न

नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम…

पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली.

दिवाळी पहाट मधील दोन संस्कृती मिलनांचे प्रतिक दर्शविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. नांदेड-नांदेड दिवाळी पहाट 2024 उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री…

दिवाळी पहाट कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांनी मोहन हंबर्डे यांना विचारला असेल गोदावरी नदीतील घाणीचा प्रश्न ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये गाजलेला संगीत कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट या कार्यक्रमाला काल माजी आमदार आणि आताचे उमेदवार मोहन हंबर्डे आणि लोकसभेतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितीत लोकसभा उमेदवार…

खरंच आपण दिपावळी का साजरी करतो, हे आपल्याला माहित आहे का?

जर आपण कोणालाही विचारलं, “आपण दिपावळीका साजरी करतो?” तर आपणास नेहमीच धुसर उत्तर मिळतील – दिवे लावतो, फटाके फोडतो, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, वगैरे वगैरे. पण खरंच आपण दिपावळी का…

दिवाळी सणानिमित्ताने निवडणुक आयोगाने निर्गमित केले सुट्‌ट्यांचे नियोजन

नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या विधान निवडणुकीदरम्यान आलेल्या दिवाळी या सणामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टया मिळणार नाहीत याचे नियोजन करतांना सहमुख्य निवडणुक अधिकारी तथा उपसचिव एम.आर.पारकर यांनी तयार केलेल्या नियोजनाचे आदेश महाराष्ट्र शासनाला…

यंदाची दिवाळी विना बंदोबस्ताची साजरी करा-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि जीवनात आनंद आपणही घ्या आणि कुटूंबियांना सुध्दा द्या असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.…

माळटेकडी पुलाजवळील आयटीआयमध्ये चोरी; पासदगाव येथील उत्कर्ष बारमध्ये जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नंादेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआय फोडून चोरट्यांनी 11 विद्युत मोटारी आणि 4 सिलिंग फॅन असे साहित्य चोरून नेले आहे. तसेच उत्कर्ष बार येथे तिन चोरट्यांनी 15 हजार रुपये लुटले…

डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार निवेदनाने ‘लक्षदिप हे’ या दिवाळी पहाटच्या पहिल्या कार्यक्रमाने रंगत आणली

नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे दर्जेदार व प्रभावी निवेदन तसेच प्रख्यात गायिका अनुजा वर्तक, सई जोशी आणि नितांशू सावंत या दिग्गज गायकांनी गाजवला दिवाळी पहाटचा पहिला दिवस. ‘लक्षदिप हे’…

नांदेड एटीएस पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

देशभरात 463 जणांना मिळालेला हा सन्मान ; महाराष्ट्रातील जवळपास 25 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-देशाच्या गौरवासाठी, देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या देशभरातील अनेक सुरक्षा पथकांमध्ये कार्यरत 463 जणांना “केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’-2024 प्रदान…

error: Content is protected !!