Category: महत्वाच्या बातम्या

सोनखेड पोलीसांनी चोरीची वाळू वाहणाऱ्या दोन हायवा रात्री पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-दोन हायवा गाड्या ज्यांच्यामध्ये चोरलेली वाळू भरलेली होती आणि एक पोकलेन सोनखेड पोलीसांनी जप्त करून फक्त गाडी चालकांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत. मुळात या गाड्यांचा मालक कोण याचाही शोध…

आठवडी बाजारात चोरी करणारा चोरटा देगलूर पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-आठवडी बाजारांमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पकडून देगलूर पोलीसांनी 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. दि.7 डिसेंबर रोजी देगलूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये हरी मारोती चाकोते यांचा मोबाईल…

प्रशिक्षण केंद्रात काम करणारे पोलीस अंमलदार परत पाठविण्यापुर्वी परवानगी आवश्यक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अंमलदार अनेकदा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर असतात. प्रतिनियुक्तीवर असतांना त्यांची पदोन्नती झाली तर त्यांचे पदोन्नती झाल्यावर त्यांचे पद रिक्त नाही म्हणून त्यांना त्यांच्या मुळ घटकात परत पाठविण्यात येते असे…

10 वर्षात 714 कोटी आयकर भरणाऱ्या ऍड.सिंघवीची 50 हजारांसाठी चौकशी ; लोकशाहीत चाललेला नवीन खेळ

जगात पत्रकारीतेच्या इंडेक्समध्ये भारताच्या पत्रकारीतेचा 159 वा क्रमांक आहे आणि यामुळेच भारताच्या पत्रकारीतेतील खरा आवाज दाबला जातो. भारताचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी सुध्दा आपल्यावतीने पत्रकार आणि न्याय व्यवस्था स्वतंत्र असणे आवश्यक…

भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर आता अमेरिकेची सटकली

सध्या देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेत शितकालीन सत्र सुरू आहे. यामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत. तेथे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा दर्जा एवढा वाईट आहे की, सुसंस्कृत देश म्हणून भारताचे जे नाव…

29 वर्षीय महिला आपल्या 7 वर्षीय बालकाला घेवून गायब

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 29 वर्षीय महिला आपल्या सोबत स्वत:चा 7 वर्षाचा मुलगा घेवून घरातून निघून गेली आहे. पोलीस विभागाने या दोघांच्या शोधासाठी शोधपत्रिका जारी केली आहे. भगतसिंघ रोडवर…

रेल्वे विभागाच्या गलथान पध्दतीमुळे प्र्रवास हुकलेल्या प्रवाशाने मागितली 1 लाख रुपये नुकसान भरपाई

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने पाठविलेल्या चुकीच्या संदेशांमुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर येण्याअगोदर रेल्वे निघून गेली. रेल्वेच्या गलथानपणाबद्दल प्रवाशाने 1 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा अर्ज रेल्वे विभागीय कार्यालयात दिला आहे. नांदेड…

दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन,प्रदिर्घ आजारातून बरे झालेले उद्योजक सचिन कासलीवाल यांना पेढा भरवून केला आनंदोत्सव 

नांदेड(प्रतिनिधी )- जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा,देव तेथेच जाणावा, मृदु सबाह्य नवनीत,तैसे सज्जनाचे चित्त.ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो ह्रदयी.दया करणे जे पुत्रासी, तेची…

विजय जोशी यांचे निधन..

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी, कोंढूरकर वय 76 वर्ष यांचेvदिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता…

आंबेडकरवादापासून दूर नेण्याचे देशात कटकारस्थान – इंजि. देगलूरकर

नांदेड (प्रतिनिधी) : चर्मकार, मागासवर्गीय व बहुजन समाजाला आंबेडकरवादा पासून दूर नेण्याचे व गुमराह करण्याचे कट कारस्थान सध्या देशात मोठ्या प्रमाणात चालू असून हे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम आम्ही करीत…

You missed

error: Content is protected !!