नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दोन पोलीस अधिकारी तीन दिवस पोलीस कोठडीत January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या वाहतुकदाराकडून 17 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक या दोघांना अटक झाली. आज बिलोली विशेष न्यायालयाने ए.पी.आय. आणि पीएसआयला तीन दिवस…
नांदेड महत्वाच्या बातम्या हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) नांदेड जिल्ह्यातीलभोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली,…
महत्वाच्या बातम्या लेख संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या पंचवीस वर्षीय सेवेला संगतचे अद्वितीय आभार January 24, 2025 Kanthak Suryatal संत बाबा कुलवंतजीच्यां पंचवीस वर्षे सेवा पुर्ती अद्वितीय एकमेव ऐतिहासिक कार्यक्रम संत बाबा कुलवंतसिंघजी संचखड गुरुद्वाऱ्याचे जत्थेदार ( मुख्य पुजारी) यांचा पंचवीस वर्षे सेवा पुर्ती समारंभ फार मोठ्या प्रमाणात साजरा…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात आले आहे की, माध्यमिक शालान्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी कोट्यावधी रुपयांमध्ये विकली-योगेश पाटील नंदनवनकर January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेड उत्तरमधील उमेदवारी करोडो रुपयांना विकली असा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर यांनी केला आहे. उध्दव ठाकरे…
नांदेड महत्वाच्या बातम्या ट्रॅव्हल्सवाल्यांना 1 लाख 41 हजार रुपये दंड लावून ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिकवला धडा January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ग्राहकांनी जागरुक राहिले तर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या, त्रुटींच्या सेवांसाठी सेवा देणाऱ्यांना धडा शिकवता येतो असेच एक प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथे घडले. एका वकीलांनी रेड बस आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालिकेचा नरबळी दिला तर आपली 7 वर्षापुर्वी मरण पावलेली मुलगी जीवंत होते; या स्वप्नातून घडणार होता नरबळी January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षाच्या बालिकेचा नर बळी दिला तर आपल्या मरण पावलेल्या मुलीला परत जिवन मिळेल या अंधश्रध्देतून माळाकोळी येथील अल्पवयीन बालिककेचे अपहरण घडले होते आणि त्यासाठी कुंभमेळ्यासाठी प्रसिध्द असलेल्या पौषआमावस्येचा मुहूर्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज मॉलमध्ये अल्पवयीन बालकाचा खून सहा अल्पवयीन बालकांनी केला; सर्व ताब्यात January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पवयीन बालकांना विमानतळ पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत 48 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.…