Category: महत्वाच्या बातम्या

‘स्वारातीम’ विद्यापीठात कुलगुरू यांच्या हस्ते ध्वज फडकावला

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वज फडकावण्यात आला. यावेळी…

ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

भोकर :-जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बदल श्री गुरुगोबिंदसिंहजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या वतीने मा. अभिजीत राऊत साहेब जिल्हाधिकारी नांदेड व…

शाश्वत शेती, शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून परिवर्तन घडवू या : पालकमंत्री अतुल सावे

• पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण • चित्ररथ व सादरीकरणाने लक्ष वेधले • पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन नांदेड :- भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज राज्याचे…

खा.चव्हाणांनी पत्रकारांच्या केलेल्या बेअब्रुबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पांडागळे कसा लढा देतील !

नांदेड(प्रतिनिधी)-खा.अशोक चव्हाण यांनी काल 25 जानेवारी रोजी भोकर येथील पाणी पुरवठा आढावा बैठकीत पत्रकारांची सार्वजनिकपणे केलेली बे अबु्र निंदनीयच आहे. प्रश्न असाही आहे की, मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख एस.एम. देशमुख…

महात्मा फुले हायस्कुलच्या बालिका लेझीम पथकाला जिल्हा प्रशासनाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कवायतीपासून दुर ठेवले

नांदेड(प्रतिनिधी)-76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त आज प्रशासनाने सकाळी 6 वाजल्यापासून पोलीस मुख्यालय मैदानावर हजर असलेल्या लहान-लहान बालिकांच्या लेझीम पथकाला ऐनवेळी त्यांच्या प्रदर्शनापासून रोखले. लहान-लहान बालिका अत्यंत हिरमुसल्या मनाने परत गेल्या.…

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू…

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने नांदेडमधील NEET, JEE 2024 चे विजेते गौरविले आणि महाराष्ट्रातील भावी अभियंत्यांसाठी MHT-CET कोर्सेस सादर केले

आकाश इन्स्टिट्यूटने नांदेड, महाराष्ट्रातील 24 NEET आणि 5. JJEE 2024 पात्र ठरलेल्या विद्याथ्यांसह विक्रमी यश साजरे केले अत्युच्च कामगिरीसाठी अपवादात्मक विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान केली आकाश इन्स्टिट्‌यूटने सन्मान सोहळ्यात अभियांत्रिकी…

महाराष्ट्रातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पाच खासदार गायब; आमदार सुध्दा याच यादीत

महाराष्ट्रातील पाच खासदार आणि तीन आमदार गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व आठ जण शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आहेत. एकीकडे शिवसेनेच्यावतीने संजय राऊत सांगतात की, राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार…

वेडसर अवस्थेत सापडला 45 ते 50 वर्षाचा माणुस

नांदेड(प्रतिनिधी)- 45 ते 50 वर्षाचा एक मनोरुग्ण सदृश्य सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतांना मिळून आला आहे. या व्यक्तीची ओळख असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजिराबादचे पोलीस…

दिव्यांगांच्या आंदोलनाला अंशत: यश

नांदेड(प्रतिनिधी)-आज दिव्यांग मतदारांनी आपले मतदानपत्र परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अंशत: यश आले असून जिल्हा प्रशासनाने तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर आढावा बैठकीचे आयोजन करून त्या मागण्यांना दिशा…

error: Content is protected !!