Category: महत्वाच्या बातम्या

17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर भागातील राज मॉल येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून झाला आहे. या संदर्भाने विमानतळचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विश्र्वास व्यक्त केला आहे की, आम्ही लवकरच मारेकऱ्यांना गजाआड…

राज्यपाल परभणी दौऱ्यावर नांदेड विमानतळावर आगमन व प्रस्थान

नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या 23 जानेवारी 2025 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभासाठी येत आहेत. ते नांदेड विमानतळावरून सकाळी 11 वा.…

मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थाद्वारे रोडसेफ्टी व अपघात रोखण्यासाठी मोफत रेडियम मोहीम- डॉ पठाण 

नांदेड-शहरात व जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे 2025 या वर्षीचा प्रत्येक वाहनांना मोफत रेडियम लावण्याचा विक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी आपले चौथे वर्ष साजरे केले आहेत . मौलाना…

किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.22 जानेवारीचा सुर्योदय होताच किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेली एसबीआय बॅंकेची एटीएम मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. आज सकाळी सुर्योदय होताच किनवट शहरातील गोकुंदा भागात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या…

62 वर्षीय महिलेची फसवणूक करून 25 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-आमचे मालक गरीबांना 5 हजार रुपयांची मदत करतात असे सांगून एका 62 वर्षीय महिलेला दोन भामट्यांनी फसवणूक करुन तिच्या गळ्यात असलेले सोन्याचे साहित्य बतावणी करून फसवून घेवून गेले आहेत. जयश्री…

पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल बळजबरी हिसकावला

नांदेड(प्रतिनिधी)-कला मंदिरच्या बाजूला भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरी हिसकावून नेला आहे. नितीन प्रभाकरराव जोंधळे हे 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास कलामंदिरच्या जवळील एक्सीस…

पुणे प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत जवळ आणून चार चाकी गाडी उभी का केली याची इशाराने विचारणा केली असता पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पॉईंटजवळ थांबलेल्या एका युवकाला चार जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मारहाण…

कायद्याची जागरुकता समाजात श्रोते वाढवतात-तहसीलदार सुहास वारकड

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय कायद्यांना जनतेने प्रतिसाद देण्यासाठीच विविध वेळी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन होत असते. आजच्या शिबिरात श्रोता असलेला प्रत्येक व्यक्ती हा कायद्याचा प्रचारक होणे आवश्यक आहे. तरच कायद्याबद्दलची जागरुकता समाजात वाढेल असे…

दोस्त-दोस्त ना रहा…;डोल्नॉड ट्रम्प जगात आर्थिक युध्द पेटवणार

20 जानेवारी रोजी परंपरेप्रमाणे अमेरिकेचे नुतन राष्ट्र अध्यक्ष शपथ घेतात तो शपथविधी सोहळा पार पडतांना भारताच्या पंतप्रधानाना बोलविण्यात आले नाही तर उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलाविण्यात आले. म्हणजे राजाला बोलवले…

नवीन न्यायालय इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करावी-मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात तयार होणाऱ्या न्यायालयीन इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती प ुतळे बसविण्यात यावेत अशी मागणी करणारा अर्ज दिलीप कुलकर्णी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूसह…

error: Content is protected !!