महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र ईव्हीएम विरुध्द एकत्रित लढा देण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे- ऍड. प्रकाश आंबेडकर Kanthak SuryataleJanuary 17, 2025January 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सहकारी 21 राजकीय पक्षांना पत्र लिहुन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात 28 जोडपी होणार विवाहबद्ध अंतिम पत्रिका प्रकाशित Kanthak SuryataleJanuary 17, 2025 नांदेड -भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे Kanthak SuryataleJanuary 17, 2025 नांदेड (प्रतिनिधी)- संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहकार्य ; नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड : -नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून शहरातील श्रीसंत गजानन महाज मंदिर तरोडा मालेगाव रोड नांदेड येेथे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांच्या निलंबन आदेशाची प्रक्रिया योग्यच Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र डॉ. बी. आर. आंबेडकरांप्रती बोललेल्या शब्दांसाठी अमित शाह विरुध्द न्यायालयाने घेतली दखल Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-17 डिसेंबर रोजी लोकसभेत भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कल फॅशन हो गया…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र बीड आणि परभणीच्या घटनांसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेले हत्याकांड आणि परभणी येथील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू…
महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र 30 जानेवारी रोजी जनतेने सुध्दा सकाळी 11 वाजता आहे त्या ठिकाणी 2 मिनिटे मौन/ स्तब्धता पाळावी Kanthak SuryataleJanuary 16, 2025January 16, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या गृहविभागाने पाठविलेल्या पत्रानंतर 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2…